काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी काढले सुखरूप बाहेर
*⚡सावंतवाडी ता.२६-:* वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावर कोलगाव निरुखेवाडी येते कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वेगनर कार वरील ताबा सुटल्याने कार नाल्यात जात अपघात झाला घटनेची बातमी समजता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी घटनास्थळी आपल्या कार्यकर्त्यां सोबत धाव घेत तात्काळ मदत कार्य करत त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढले
यावेळी घटनास्थळी अनिल टिळवे, विनायक राऊळ, बबन डिसोजा बबलू डिसोजा, दीपक हिर्लेकर आधीनी मदत कार्यात सहभाग घेतला असून तसेच स्थानिक ग्रामस्थांनी देखील शर्तीचे प्रयत्न आणि त्यांना बाहेर काढण्यात यश मिळविले
