नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील 27 रोजी कणकवलीत घेणार गणेश दर्शन

कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे राजेंद्र पेडणेकर यांचे आवाहन

*⚡कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील सोमवार व मंगळवार 27 व 28 सप्टेंबर 2021 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.नाम. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे कणकवली पटवर्धन चौकात करणार सहर्ष स्वागत 27 सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता येणार कणकवलीत येणार असून कणकवली रिक्षा चालक मालक कला क्रिडा मंडळ- येथे श्री गणेश दर्शन करणार आहेत. तरी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page