काँग्रेसमध्ये भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले स्वागत ओरोस-:देवगड तालुक्यातील भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजप, सेना व राष्ट्रवादी पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे काँग्रेस पक्षाचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. मंत्री पाटील एक दिवसाचा जिल्हा दौऱ्यावर…

Read More

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते आजगाव येथील टॉवर १ ऑक्टोंबरला होणार कार्यान्वित

युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांची माहिती सावंतवाडी-:आजगाव येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती युवासेना उप जिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिली आहे. हा टॉवर कार्यान्वित व्हावा यासाठी खासदार विनायक राऊत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्याच प्रयत्नांमुळे १ ऑक्टोंबर पासून हा टॉवर कार्यान्वित होत…

Read More

स्वच्छ भारत अभियन अंतर्गत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यातून सागर किनाऱ्यांची स्वच्छता राबवावी

निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड *⚡सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नेहरू युवा केंद्राने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम राबवावी. यासाठी शाळा, स्थानिक प्रशासन यांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिले. नेहरू युवा केंद्रामार्फत जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आज झाली. जिल्हा युवा…

Read More

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबरपासून होणार सुरू

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शक तत्वे व मानक कार्यप्रणाली केली जारी *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मानक कार्यप्रणाली/मार्गदर्शक तत्वे आज जारी केली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक ०७/१०/२०२१ पासून खुली करणेसाठी सोबतच्या परिशिष्ट –…

Read More

सावंतवाडी न.पा.च्या आर्थिक स्थितीवरून विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो आक्रमक

गरज नसताना अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी भरल्याचा आरोप *⚡सावंतवाडी ता.२८-:* नगरपालिकेच्या आज पार पडलेल्या मासिक बैठकीत पालिकेच्या आर्थिक स्थितीवरून विरोधी गटनेत्या अनारोजीन लोबो आक्रमक झाल्या होत्या. गरज नसताना देखील अतिरिक्त कंत्राटी कर्मचारी भरल्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. यावर कोरोना मुळे घरपट्टी वसुली थांबल्यामुळे तिजोरीत खळखळाट निर्माण झाला आहे. येत्या काही महिन्यातच…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ८५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 292 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी

वसुली कारवाईवर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे टीकास्त्र *⚡कणकवली ता.२८-:* वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणाऱ्या ठाकरे सरकारने आपला जनताविरोधी चेहरा पुन्हा…

Read More

शेती नुकसान वाटपात शेतकऱ्यांची फसवणूक

ग्रामपंचायत कार्यालय समोर सर्व शेतकरी २ ऑक्टोंबरला बसणार उपोषणाला *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे सतत दोन वर्ष पूर आणि त्यात आलेले तौक्ते वादळ आणि शासनाने केलेला अन्याय यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.दोडामार्ग मधील शेतकऱ्यांना महिन्याभरापूर्वी नुकसानीबाबत निधीचे वाटप करण्यात आले होते मात्र ते पूर्णपणे चुकीचे व शेतकऱ्यांवर अन्याय…

Read More

आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करून लोकार्पण करा

अन्यथा लोकशाही मार्गाने छेडणार; प्रविण गवस यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा *दोडामार्ग / सुमित दळवी* साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक गावे अवलंबून आहेत.आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्रावर अतिदुर्गम गावातील लोक आरोग्य सुविधांचा लाभ घेतात, मात्र इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे आरोग्य सुविधावर मर्यादा येत…

Read More

परप्रांतियांची माहिती घेऊन त्यांची नोंद ठेवा

लवू तेरसे यांची मागणी *⚡वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला तालुक्यात विविध क्षेत्रात परंप्रातिय लोक काम करीत आहेत. ते अनधिकृतपणे रहात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतिय लोकांची नोंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्र सरकारने अनधिकृत राज्यातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्य स्थलांतरीत कामगार अधिनियम १९७९ हा कायदाही लागू केला आहे. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी वेंगुर्ला तालुक्यात होताना दिसत नाही. परप्रांतियांकडून…

Read More
You cannot copy content of this page