कोलगाव येथे ११ ऑक्टोबर रोजी दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०६-:* श्री देवी सातेरी देवस्थान कमिटी कोलगावच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी मंदिर येथे गुरुवार ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाच्या पौराणिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगात आनंद कोरगावकर, विघ्नराजेंद्र कोंडुरकर, संतोष चाळके, पंढरी घाटकर, प्रथमेश खवणेकर, राजू हर्याण, संतोष गावडे, ग्यारी कामतेकर, नितीन फडके, विष्णू नाईक आदी दशावतारी कलाकार…

Read More

आयी केंद्रातील दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

*⚡दोडामार्ग ता.०६ सुमित दळवी-:* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वझरे हळदीचा गुंडा या शाळेतील विद्यार्थीनी कुमारी खुशी तुषार पवार हिची व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयी न. १ या शाळेचा वेदांत ठाकूर याची सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. चालूवर्षी ११ऑगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन…

Read More

चौके- गोड्याचीवाडी येथील वळणावर चिरेवाहतुक करणारा ट्रक पलटी

चालक किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान *⚡मालवण ता.०६-:* मालवण तालुक्यातील नांदरुख येथील चिरेखाणीवर चिरे भरून चौके – कुडाळ मार्गे बेळगांव- कर्नाटक येथे चिरे घेऊन जाणारा एलपी ट्रक (क्रमांक . के ए – २२ सी- ५६८८) कासार टाका येथील उतारावर आला असता चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने…

Read More

चालक पोलीस शिपाई पदांसाठी 13 ऑक्टोबरला लेखी परीक्षा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 20 चालक पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी 13 ऑक्टोबर रोजी कुडाळमधील संत राऊळ महाराज विद्यालय, कुडाळ हायस्कूल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज, एमआयडीसी या परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस उपअधिक्षक एस.बी.गावडे यांनी दिली. या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र ( Hall ticket) उमेदवारांच्या ई-मेलवर उपलब्ध करून…

Read More

नर्सिंगमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थिनींना कणकवलीमध्ये मोफत मार्गदर्शन कार्यशाळा

*⚡कणकवली ता.०६-:* आरोग्य सेवेमध्ये रजिस्ट्रेशन असणाऱ्या परिचारिकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रस्टची मोठी हॉस्पिटल्स व इतर छोट्या हॉस्पिटल्समध्ये नर्सेसची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यापटीत ट्रेंड नर्सची उपलब्धता कमी असल्याने नर्सिंग पेशाचे महत्व अधोरेखित होत आहे. याचा विचार करुन विविध अभ्यासक्रम घेवू इच्छिणाऱ्या‌ १२वी पास…

Read More

लखीमपूर खेरीतील हिंसाचाराचा कणकवलीत निषेध

कठोर कारवाई बाबतचे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले निवेदन *⚡कणकवली ता.०६-:* उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचा शिवसेना,काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि शिवराज्य ब्रिगेडसह सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी निषेध केला. हिंसाचारास जबाबदार असलेल्या मंत्रीपुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना…

Read More

वेत्ये येथील कलेश्वर मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०६-:* वेत्ये येथील कलेश्वर मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर पासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दशावतारी नाटक, फुगडी, दांडिया अशा विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी भाविकांनी कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून दर्शन आणि कार्यक्रमाचा आस्वाद…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९ हजार ९४१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या…अन्यथा भाजपा आयआरबी विरोधात पाऊल उचलणार

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा; मग उद्घाटनासाठी कोरोनाचा बाऊ कशासाठी? *⚡कणकवली ता.०६-:* जिल्ह्याच्या पर्यटन आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने 9 ऑक्टोबर रोजी होत असलेले चिपी एअरपोर्टचे उदघाटन अत्यंत महत्वाचे आहे. मात्र या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे गरजेचे आहे. कवडीमोलाने जमीन देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्या , अन्यथा भाजपा आयआरबी कंपनीच्या विरोधात पाऊल…

Read More

नरडवे येथील श्री अंबादेवी मंदिरात उद्यापासून नवरात्र उत्सवाचे आयोजन

*⚡कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे 7 नोव्हेंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे . गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 15 ला दसऱ्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.              मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते….

Read More
You cannot copy content of this page