लखीमपुर घटनेचा महाविकास आघाडी सरकार कडून सावंतवाडीत निषेध…

तिन्ही पक्षांच्या तालुका प्रमुखासह काँग्रेस जिल्हाध्यक्षाना पोलिसांनी घेतले ताब्यात *⚡सावंतवाडी ता.११-:* लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचा आज सावंतवाडी तालुक्यात महा विकास आघाडी सरकारच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून तिन्ही पक्षांच्या तालुका प्रमुख शिवसेनेचे रुपेश राऊळ, राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, काँग्रेस चे महेंद्र सांगेलकर तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे…

Read More

कर्तव्यदक्ष लेडी सिंघम म्हणून सिंधुदुर्गात नाव लौकिक प्राप्त केलेल्या स्त्री शक्ती…

सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव… *⚡सावंतवाडी ता.११ विनय वाडकर-:* घरची बेताची परिस्थिती, सांगली जिल्ह्यातील पडे गाव तालुक्यातील वांगी सारख्या अती दुर्गम भागातील त्यामुळे जास्त शिकली तर मुलगी वाया जाईल अशी सामाजिक वृत्ती पण तरी देखील आई- वडील आणि भावोजी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अथक प्रयत्न करून पोलिस खात्यात अधिकारी बनलेल्या आणि सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read More

रेडी नदी किनारी सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह

वेंगुर्ला: तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी आज रविवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. रात्री उशिरापर्यंत या महिलेची ओळख पटली नसल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे. रेडी येथील नदीत सायंकाळी मच्छिमारी करत असताना येथील स्थानिकांना किनारी मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ स्थानिक जि. प सदस्य प्रितेश राऊळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली….

Read More

बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने १४ ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘वैभवपर्व’ या त्रैमासिक डिजिटल अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन या ठिकाणी याप्रसंगी बुद्ध पूजा पाठ व धम्मदीक्षा…

Read More

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणार आदर्श पुरस्कारचा उपक्रम स्तुत्य

कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी केले कौतुक *⚡कणकवली ता.१०-:* विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच सुशिक्षित व सुसंस्कारीत नागरिक घडविण्याचे हे शिक्षक करीत असतात. त्यांचे हे कार्य पवित्र असून शिक्षकांच्या त्यागीवृत्तीमुळे घरोघरी ज्ञानगंगा पोहोचत असते. कोणताही पुरस्कार सहज मिळत नसतो, तो पुरस्कार मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन चांगले काम दाखवावे लागते. तेव्हाच तो पुरस्कार मिळत असतो. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे प्रेम हाच…

Read More

ओरोस येथे कारचा मोठा अपघात

सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत *⚡ओरोस ता.१०-:* कणकवली कडून कुडाळ—पिंगुळी कडे जाणारी आय 20 गाडी नं. MH 07 Q 7181 ही गाडी ओरोस येथील भवानी मंदीर समोरच्या पुलावर आल्यानंतर अपघातग्रस्त झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने चालक गणपत दळवी रा. पिंगुळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनाओरोस येथील सरकारी दवाखाण्यात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. गणपत…

Read More

गावचा आधारस्तंभ, विकासपुरुष काळाच्या पडद्याआड…

एडगाव वासियानी आपल्या भावना व्यक्त करत वाहिली पुंडलिक रावराणे यांना आदरांजली वैभववाडी प्रतिनिधी गावात राजकारण न करता समाजकारण करत पुंडलिक उर्फ नाना रावराणे यांनी तब्बल 25 वर्षे सरपंच पद सांभाळले होते. नानांना शेतीमध्ये प्रचंड आवड होती. वडिलोपार्जित शेती सांभाळून प्रत्येकाने इतर गोष्टी कडे लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला नाना नेहमी प्रत्येकाला देत असत. नाना स्वच्छतेचे…

Read More

पाडलोसचे अमेय गावडे यांना राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार

*⚡बांदा ता.१०-:* पुणे येथील ‘आर्ट बिटस् फाऊंडेशन’तर्फे कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कलाकारांना देण्यात येणारा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस येथील पखवाज वादक गंगाराम उर्फ अमेय तुकाराम गावडे यांना जाहीर झाला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर हे पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहेत. श्री ईस्वटी संगीत विद्यालयच्या वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना पखवाज, ढोलकी, तबला वादनाचे शिक्षण…

Read More

लुपिन फाऊंडेशन कडून आयोजित आरोग्य सेवा व शिबिराला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मळेवाड — लुपिन फाउंडेशन डे” च्या निम्मीताने लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह आयोजित केला होता.या सप्ताहात जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा व शिबिरांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य सेवा देशभरात पोचवण्याची संकल्पना आणि मार्गदर्शन लुपिन फाउंडेशनच्या सीईओ तुषारा शंकरा यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.याच संकल्पनेनुसार सिंधुदूर्ग जिल्ह्यात लुपिन फाउंडेशनकडून 1 ते 7 ऑक्टोंबर हा…

Read More

पिक्चर अभी बाकी है..! भाजपा नेते निलेश राणे यांचा शिवसेनेला इशारा

भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार *⚡कणकवली ता.१०-:* मी दिला तर झटकाच देतो. आजचा हा झटका लहान आहे.याच्याहून मोठे झटके देणे बाकी आहे.पिक्चर अजून बाकी आहे.अजून आम्ही इंटरवलपर्यत आलो नाही ही तर सुरवात आहे.अजूनही अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत एवढी खदखद आहे, अंडर करंड सुरू आहे की येत्या काळात कुडाळमधील शिवसेनेच्या…

Read More
You cannot copy content of this page