उत्तरप्रदेश मधील गुन्हेगारांवर कारवाई करावी

कणकवली तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन *⚡कणकवली ता.११-:* उत्तर प्रदेश मधील घटनेच्या निषेधार्थ तसेच गुन्हेगारांवर कारवाई करावी यासाठी कणकवली तालुका राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे ,सुधाकर कर्ले ,सुधाकर ढेकणे, राष्ट्रीय काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण वरूनकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सागर वारंग, सिद्धेश…

Read More

दहशदवादाची ओरड करणाऱ्या आ नाईकांना आपल्या कार्यकर्त्यांचा दहशदवाद दिसणार का…?

मालवणात भाजी विक्रेत्यांना केली दादागिरी;भाजप शहर अध्यक्ष विजय केनवडेकर यांचा आरोप मालवण दि प्रतिनिधी भाजपा जिल्हा व्यापार उद्योग आघाडी व भाजपच्यावतीने आजच्या महाराष्ट्र बंदचा आम्ही निषेध करतो. परराज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दादागिरी करत अनेकांना दुकाने बंद करण्यास लावली. परजिल्ह्यातून आलेल्या आलेल्या भाजी विक्रेत्यांची भाजी तसेच अन्य साहित्य…

Read More

गवळी तिठा येथून युवक बेपत्ता

केशकर्तनालयात होता कामाला *⚡सावंतवाडी ता.११-:* गवळी तिठा परीसरातील एका केशकर्तनालयात काम करणारा युवक १९ सप्टेंबर पासून बेपत्ता झाला आहे. अनुप राजदेव ठाकूर (२९) रा.बाहेरचावाडा, असे त्याचे नाव आहे. तो सायंकाळच्या सुमारास चहा प्यायला जातो,असे सांगून दुकानातून निघून गेला. तो अद्याप पर्यंत माघारी न परतल्याने त्याचा भाऊ शैलेंद्र राजदेव ठाकूर यांने याबाबतची खबर पोलिसात दिली असून…

Read More

महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळातही निषेध मोर्चा

उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराचा केला निषेध *⚡कुडाळ ता.११-:* उत्तरप्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळातही निषेध मोर्चा काढत केंद्रातील मोदी व उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारचा निषेध केला. उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सिंधुदुर्ग बंदची हाक दिली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी…

Read More

आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांचा प्रामाणिकपणा

*⚡मालवण ता.११-:* आचरा येथील रिक्षा व्यावसायिक प्रकाश पेडणेकर यांचा गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ ते तिठा दरम्यान रिक्षेमधून पडून मोबाईल हरवला होता. येथील व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांना त्यांच्या दुकानासमोर पडलेला मिळाला होता. सदर मोबाईल बाबत माहिती घेत मोबाईल मालक प्रकाश पेडणेकर यांच्याकडे रविवारी सुपूर्द केला.यावेळी माजी सरपंच चंदन पांगे, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष…

Read More

गुंडगिरी करणाऱ्या आ. नाईक यांनी आ. केसरकर यांच्याकडून संयमाचे धडे घ्यावेत…

भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा टोला; महाविकास आघाडीच्या बंदच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी लावले धुडकावून *⚡सावंतवाडी ता.११-:* आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत गुंडगिरी करत व्यापाऱ्यांची दुकाने बंद केलीत. ही वागणूक अशोभनीय असून, आमदार दीपक केसरकर यांच्या कडून त्यानी संयमाचे धडे घ्यावेत असा टोला भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी लगावला आहे. आजच्या बंद बाबत आमदार दीपक…

Read More

*”तो” मृतदेह रेडी येथील शितल नाईक यांचा

पोलिसांची माहिती *⚡वेंगुर्ले ता.११-* तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी रविवार १० ऑक्टोंबर रोजी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह रेडी बोंबडोजीचीवाडी येथील शितल शिवाजी नाईक यांचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलिसांनी दिली. रेडी नदीत मच्छिमारी करत असताना येथील स्थानिकांना किनारी एक मृतदेह असल्याचे रविवारी दिसून आले. तात्काळ त्यांनी स्थानिक जि. प सदस्य प्रितेश राऊळ यांना…

Read More

वेंगुर्लेत लखीमपूर येथील “त्या” घटनेचा आघाडीतर्फे निषेध

*तहसीलदार यांना दिले निवेदन : बंद ला अल्प प्रतिसाद.. *⚡वेंगुर्ले ता.११-:* उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज पुकारलेल्या बंदला तालुक्यात अल्प प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडी तर्फे वेंगुर्ले तहसील कार्यालया बाहेर योगी सरकार चे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचा विजय असो असे म्हणत शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देऊन…

Read More

पुन्हा एकदा घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

*⚡कणकवली ता.१२-:* घोटगे हेळेवाडी येथील गणेश शिंदे, प्रमोद शिंदे, कल्पेश नाईक यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेनेचे घोटगे उपसरपंच गितेश सावंत, शाखा प्रमुख चंदन ढवळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ४७९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१५रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More
You cannot copy content of this page