मुंबई येथील जयराम बाईत यांच्याकडून श्रावण शाळेला सरस्वती मुर्ती प्रदान

*⚡कणकवली ता.१९-:* मालवण तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 या शाळेला शाळेचे पालक सतीश लक्ष्मण बाईत आणि त्यांचे मुंबईतील बंधू जयराम लक्ष्मण बाईत यांनी अडीच फूट उंचीची फायबर मटेरियल मधील श्री सरस्वतीची मूर्ती देणगी दिली आहे. याबद्दल श्रावण गावामध्ये सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. ही मूर्ती प्रधान करताना त्यांच्या समवेत प्रशांत गवस…

Read More

राष्ट्रवादीचे उद्योग-व्यापार प्रदेशाध्यक्ष जिल्हा दौऱ्यावर

राज्य सरकारकडून अडचणीतील पूरग्रस्त-व्यापाऱ्यांना मिळावी मदत; जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्याची केली मागणी *⚡सावंतवाडी ता.१९-:* राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्याचे सावंतवाडीत स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी तालुक्याची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांचा सावंतवाडी तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष…

Read More

जिल्हा उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा एकदा पुंडलिक दळवी यांची नियुक्ती

*⚡सावंतवाडी ता.१९-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग व व्यापार विभाग जिल्हाध्यक्ष पदी पुन्हा एकदा पुंडलिक दळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी ते सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना, सावंतवाडी येथे आयोजित आढावा बैठकित दिले आहे.

Read More

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उमेश सावंत यांची निवड

*⚡कणकवली ता.१९-:* किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उमेश सावंत ( वायंगणी – मालवण ) यांची निवड भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जाहीर केली . यापूर्वी किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्यरत असलेले उमेश सावंत यांना बढती देऊन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली .त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष असलेले बाळासाहेब सावंत यांची किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर शिफारस करण्यात आली . भाजपा…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 442.2850 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 98.86 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.9760, अरुणा – 77.8844, कोर्ले- सातंडी – 24.0930, लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.7031, ओटाव – 4.7468, देंदोनवाडी – 1.7430,…

Read More

ईद निमित्त सावंतवाडीत मिरवणूक

एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला उत्सव_* *⚡सावंतवाडी ता.१९-:* सावंतवाडी शहरात आज ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम बांधवान कडून शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आबालवृद्ध मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवारी सकाळी नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सावंतवाडी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शांतता व एकीचे दर्शन सर्वांनाच घडले.

Read More

तलवारबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघाची निवड

कोल्हापूर येथे 23 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन *⚡कणकवली ता.१८-:* महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूर येथे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय वरिष्ठ गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार असून या संघाची निवड रविवारी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्यावतीने कणकवली येथील कंझ्यूमर्स सोसायटीच्या सभागृहात जिल्हास्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग)…

Read More

राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.१८-:* राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे उद्या मंगळवार दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित…

Read More

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची 21 ऑक्टोबर रोजी सभा

*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची सभा गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आचरा रोडवर पोलीस स्टेशन नजीक सकाळी ठीक १०.३० वाजता आयोजित केली आहे . . यावेळी पेन्शनरांच्या काही समस्या असल्यास लिखित स्वरूपामध्ये आणाव्यात तसेच सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर व सचीव श्री . बी . आर…

Read More

पतीचे छत्र हरपलेल्या निराधार महिलेला समानवतेचा मदतीचा हात

*⚡कणकवली ता.१८-:* “दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो..!” या उक्तीप्रमाणे समाजातील उपेक्षित, गरजू, अनाथ व निराधार व्यक्तींच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच हाकेला धावून जाणारे समानवता ट्रस्ट यांनी निरंतर विधायक कार्य सुरूच ठेवले आहे. संजोग नांदोसकर या महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. घरात कोणीही कमवता नाही. मुलांची आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी…

Read More
You cannot copy content of this page