शहरात घडलेली दुहेरी खुनाची घटना चिंताजनक

आमदार दीपक केसरकर व्यक्त केली खंत ;खुन्याना जेरबंद करण्याच्याही केल्या पोलिसांना सूचना *⚡सावंतवाडी ता.३१-:* शहरात आज घडलेली घटना ही दुःखंद आणि चिंताजनक आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत आपण पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी चर्चा केली असून, पोलिस यंत्रणा कामाला लागली असून, खून्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी…

Read More

सावंतवाडीत शहरात खळबळजनक प्रकार

मध्यरात्री दोन वृद्ध महिलांचा धारदार करण्यात आला खून;पोलिसांसाठी ठरणार आवाहन *⚡सावंतवाडी ता.३१-:* शहरात उभाबाजार येथे राहणाऱ्या दोन वृध्द महिलांचा धारधार शस्त्राने काल मध्यरात्री नंतर अज्ञाताने खून केला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी अर्चना घारे – परब यांची नियुक्त

*⚡सावंतवाडी ता.३०-:* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष पदी अर्चना घारे – परब यांची नियुक्त आज जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज केली आहे.

Read More

जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करा

जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) – तिलारीसह जिल्ह्यातील 9 पाटबंधारे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांनी आज दिल्या. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीवेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, शेखर निकम, माजी आमदार प्रविण भोसले,…

Read More

सरकार पाडण्यासाठी भाजपकडून इडीच्या चौकश्या…

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे विधान… *⚡बांदा ता.३०-:* महाराष्ट्र वगळता इतर कोणत्याही राज्यात कोणत्याच नेत्या मागे इडीच्या चौकश्या लावल्या जात नसून, महाराष्टातील सरकार कसे पाडता येईल याकडे भाजपचे लक्ष असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असून, भाजपला…

Read More

जयंत पाटील काही वेळात सावंतवाडीत होणार दाखल…

*⚡सावंतवाडी ता.३०-:* राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थोड्याच वेळात सावंतवाडीत आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीत शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे.

Read More

त्या” खाण कंपनीवर जप्तीची कारवाई करा…

आमदार दीपक केसरकर यांचे दूरध्वनीवरून खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांना आदेश *⚡दोडामार्ग ता.३०सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या साटेली भेडशी पर्यायी बायपास रस्ता तयार करण्यासाठी नियोजन करावे अशा सुचना माजी पालकमंत्री विद्यमान आमदार यांनी आढावा बैठकीत देवुन कळणे खाण फुटुन तीन महिने झाले तरी शेतकरी बांधव यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. जर कळणे खाण…

Read More

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने बांदा येथे स्वागत

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत बांदा-:राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने बांदा येथे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

Read More

महागाई विरोधात उद्या युवासेनेचे निषेध आंदोलन …

देशात दरदिवशी वाढत असलेल्या महागाई विषयी केंद्र सरकारच्या विरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने सावंतवाडी तालुक्यात युवासेनेच्या वतीने उद्या दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात युवासेना, शिवसेना, तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे…

Read More

मालवण मधील विकासकामांचे उद्या खा. विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन..

मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहराला जिल्हा नियोजन मधून तीन कोटीचा निधी मंजूर होऊन यातील पावणे दोन कोटी निधीतून शहरात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश…

Read More
You cannot copy content of this page