नगराध्यक्षानी खुद्द आपल्याच नेत्यांच्या डोळ्यात केली धूळफेक…

पालिकेच्या उत्पन्नाची दिली खोटी माहिती; प्रशासनाचा अभ्यास करण्याचा लोबो यांचा सल्ला *⚡सावंतवाडी ता.०२-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देऊन, पालिकेचा आढावा घेतला असताना, नगराध्यक्षांना पालिकेच्या उत्पन्न संदर्भात विचारले असताना. त्यांना त्याचे योग्य उत्तर देता न आल्याने चुकीची आकडेवारी सांगत. खुद्द आपल्या नेत्याच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी आदी…

Read More

प्रक्रिया पूर्ण न करता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भूमिपूजन

माजी खा निलेश राणे यांनी चौकशी करणे होते गरजेचे;सेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप *⚡सावंतवाडी ता.०२-:* शहरात भोसले उद्यानात होणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबत कोणत्याही प्रकारची लीगल प्रोसेस न करता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची, त्याचा रंग, वजन किती असणार आहे. याबाबत…

Read More

नादगांवच्या विकासासाठी निधी देण्यात यावा

नाम.जयंत पाटील यांच्याकडे सरपंचांनी केली मागणी *⚡कणकवली ता.०२-:* नादगांवच्या विकासासाठी निधी देण्यात यावा तसेच ग्रामपंचायतीची 25 -15 ची विकास कामे त्वरित मंजूर करण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे नांदगाव सरपंच अफरोजा नावलेकर ,उपसरपंच नीरज मोरये,राष्ट्रवादीचे नेते रज्जाक बटवाले यांनी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे व…

Read More

सेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

काय बोलणार ? याकडे लक्ष *⚡सावंतवाडी ता.०२-:* शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार असून, या पत्रकार परिषदेतून त्या नेमक्या कोणावर बाण मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या असून, त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Read More

शेर्पे गावातील स्ट्रीट लाईटचे काम शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते शुभारंभ *⚡कणकवली ता.०२-:* खास. विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजना सन २०१९/२० अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे गावातील भटवाडी आणि राणेवाडी अंतर्गत स्ट्रीट लाईटचे काम अखेर शिवसेनेच्या माध्यमातुन पुर्णत्वास गेले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पथदीप प्रज्वलन करून शेर्पे भटवाडी स्ट्रीटलाईटचे उदघाटन केले.त्यानंतर शेर्पे…

Read More

आसोली हायस्कुलचे क्रीडा शिक्षक सुरेश शिरोडकर सेवानिवृत्त

गटशिक्षणाधिकारी पिंगुळकर यांच्याहस्ते झाला सत्कार *⚡वेंगुर्ला ता.०२-:* आसोली हायस्कूलमधील क्रीडा शिक्षक सुरेश शिरोडकर हे सेवानिवृत्त झाल्याने २९ ऑक्टोबर रोजी निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांच्या हस्ते त्यांचा सेवानिवृत्तीपर गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष उदय धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी संजय गावडे, वैशाली रायशिरोडकर, राजेंद्र धुरी, चंद्रकांत बर्डे, संस्था सदस्य संदीप देसाई, गुरुनाथ घाडी,…

Read More

जिल्हा परिषदेची धडधड वाढली

२८ पासून येणार पंचायत राज समिती *⚡ओरोस ता.०२-:* महाराष्ट्र विधी मंडळाच्या पंचायती राज समितीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ व २०१६-१७ च्या लेखा परीक्षा पुनार्वलोकन अहवाल आणि २९१६-१७ व २०१७-१८ च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकारी यांची साक्ष २८ ते ३० डिसेंबर २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय…

Read More

बांधकाम विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे रस्त्यांची कामे रखडली

१८ टक्के जादा रक्कमेने भरल्या निविदा;भाजपाच्या शिष्टमंडळाला कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची माहिती *⚡दोडामार्ग ता.०२ सुमित दळवी-:* बांदा दोडामार्ग आयी व दोडामार्ग विजघर तसेच दोडामार्ग तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या इतर सर्व रस्त्यांच्या वस्तुस्थितीची माहीती जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची भेट घेत त्यांना धारेवर…

Read More

गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळींवर पालकमंत्री यांनी त्वरित कारवाई करावी- बाबा मोंडकर

*⚡मालवण ता.०१-:* गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला आमदारांना वेळ नाही. खासदार विनायक राऊत यांनीही त्यावर चर्चा काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी…

Read More

गोवा बनावट दारूच्या वाहतुकीवर मालवण पोलिसांची कारवाई…

दारू आणि कारसह ३३,६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त; पती – पत्नीवर गुन्हा दाखल मालवण : (प्रतिनिधी) मालवण पोलिसांना मिळालेल्या गुप माहितीच्या आधारे काल रविवारी रात्री गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारी अल्टो (एमएच ०३ एआर २१५८) ही कार हडी येथे कालावल पुलानजीक पोलिसांनी पकडत ३३,६०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा कारसह जप्त केला आहे. याप्रकरणी देवगड येथील…

Read More
You cannot copy content of this page