रवळनाथ सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे भाजपकडून स्वागत

रवळनाथ सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे भाजपकडून स्वागत वैभववाडी प्रतिनिधी एडगांव येथील रवळनाथ सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन सुनील रावराणे तसेच व्हा. चेअरमन श्रीधर घाडी यांचा वैभववाडी भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एडगांव सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. यावेळी सुनील रावराणे व श्रीधर घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. भाजपा…

Read More

जाळ्यात मिळाले पंधराहुन अधिक डॉल्फिन

मच्छिमारांनी सोडले पुन्हा समुद्रात डॉल्फिन पाहण्यासाठी झाली हाती गर्दी मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील चिवला बीचवर पारंपारिक मच्छीमारांनी लावलेल्या रापणीच्या जाळ्यात डॉल्फिन मासे सापडून आले. १५ हुन अधिक डॉल्फिन मासे आढळून आल्याने मच्छीमारांनी तात्काळ त्यांची सुटका करत त्यांना समुद्रात सोडून दिले. हे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांनीही गर्दी केली होती. मालवण चिवला बीच समुद्रात नेहमी डॉल्फिन माशांचे दर्शन…

Read More

बैलांची झुंज पार्क केलेल्या वाहनांवर धडकल्याने वाहनांचे नुकसान

मोकाट जनावरे मालवणसाठी ठरतेय डोकेदुखी मालवण (प्रतिनिधी) मालवणात मोकाट गुरांचा प्रश्न नागरिकांची नेहमीच डोकेदुखी ठरला असून शहरातील भूमी अभिलेख कार्यालय रस्त्यावर मोकाट बैलांची झुंज लागल्याने या झुंजीत रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी वाहनांना बैलांची धडक बसल्याने वाहनांचे नुकसान झाले. यामुळे पुन्हा एकदा मालवणातील मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मालवण शहरात मोकाट गुरे व…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस प्रभारी विनायक देशमुख यांचे सावंतवाडी तालुक्यात स्वागत…

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत सावंतवाडी-: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त प्रभारी विनायक देशमुख यांच सावंतवाडी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वागत केले. गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, विल्यम सालढाणा, समिर वंजारी, किरण टेंबुलकर,…

Read More

दोन दिवसात अहवाल न दिल्यास शेतकऱ्यांना घेऊन कृषी कार्यालयात घुसणार

सिलिका वॉशिंगचे गढूळ पाणीप्रश्नी उपसभापती प्रकाश पारकर व हर्षदा वाळके यांच्यात रंगला सामना *⚡कणकवली ता.१२-:* शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान झाले तेव्हा कृषीचे कर्मचारी घरी असतात, फोन बंद करतात, कृषीचे कर्मचारी गावात फिरत नाहीत असा आरोप दिलीप तळेकर यांनी केला. प्राथमिक अहवाल दोन दिवसात मंगळवार पर्यत सादर करतो. असे कृषी अधिकारी धीरज तोरणे यांनी सांगितले. पण…

Read More

गोवा येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेत सिंधुदुर्गातील सरपंच सहभागी

*⚡कणकवली ता.१२-:* गेले पाच दिवस गोवा येथे राज्य विधानसभा गोवा आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि एमआईटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रायोजित लोकशाहीचे साजरिकरण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय महिला संसद, राष्ट्रीय युवा संसद आणि राष्ट्रीय पंचायत संसद पार पडली. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या राष्ट्रीय पंचायत संसद कार्यक्रमात विषेश निमंत्रित म्हणून सिंधुदुर्गातील निवडक सरपंच सहभागी झाले आहेत. यावेळी…

Read More

सावंतवाडीत 13, 14, 27, 28 ला विशेष मतदार नोंदणी शिबिर

*⚡सावंतवाडी ता.१२-:* भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 13, 14 व 27, 28 नोव्हेंबर या दिवशी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सावंतवाडी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या दिवशी मतदार यादीतील नोंदी तपासून घेणे, नव्याने नांव नोंदणी करणे, मयत व दुबार मतदारांची…

Read More

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी गोकुळ पॅटर्नचा फायदा घेऊन दूध उत्पादन वाढवावे

दूध उत्पादक व शेतकरी मेळाव्यात आ वैभव नाईक यांचे प्रतिपादन *⚡ओरोस ता.१२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यानी “गोकुळ पॅटर्नचा” फायदा घेऊन येथील दूध उत्पादनात वाढ करावी. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घ्यावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा नियोजन मधून २५ लाख निधीची तरतूद करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा लाभ घेऊन येथील तरुणानी दुग्ध…

Read More

कुडाळ येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

*⚡कुडाळ ता.१२-:* राज्यभर सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ एस. टी. डेपोमध्ये भेट देऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आ. वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा…

Read More

भारत भर जनजागृती अभियानाचा समारोप 14 नोव्हेंबरला

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-:* भारत भर जनजागृती व लोकापर्यंत पोहोचण्याचे अभियान (Pan India Legal Awareness Outreach Campaign 2 Octomber to 14 November 2021 and Celebration of Legal Service Wee) चा समारोप कार्यक्रम सर्वेाच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती, कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व इतर मान्यवरच्या उपस्थितीत प्लीनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिनांक 14 नोव्हेबर 2021…

Read More
You cannot copy content of this page