केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिली सिंधुदुर्ग बँकेच्या योजनांची माहिती
*⚡कणकवली ता.२१-:* महाराष्ट्र राज्य को.ऑपरेटिव्ह बँकेच्या शतकोत्तर दशपूर्ती सोहळ्यानिमित्त मुंबई येथे आयोजित खास कार्यक्रमास उपस्थित असलेल्या केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग बँकेच्या वाटचालीविषयी माहिती देण्यात आली. नाबार्ड मार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांसह सिंधुदुर्ग बँकेकडून शेतकरी, बेरोजगार, मच्छिमार, आंबा, काजू बागायतदार व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आदींसाठी सिंधुदुर्ग बँकेकडून राबविण्यात येणार्या नाविण्यपूर्ण योजनांची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी…
