महिला मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळणार…
संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना शासनाच्या विशेष आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत पॅकेजचा लाभ येत्या काही दिवसात दिला जाईल, असे लेखी आश्वासन मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. रविंद्र मालवणकर यांनी संस्थेला दिल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील सागरी मच्छिमारांना…
