कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान
कणकवली ता.३०-: राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध यांच्यावतीने सिंधुदुर्गातील कवयित्री तथा शिक्षिका सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ख्यातनाम साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस आणि कवयित्री ललिता सबनीस यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ.श्रीपाल सबनीस व ललिता सबनीस दाम्पत्याला…
