दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर,

शिक्षणमंत्र्यांची महत्वाची घोषणा *⚡मुंबई ता.१६-:* माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी नोव्हेंबरमध्येच जाहीर होतं… यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे वेळापत्रक येण्यास उशीर झाला. शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार बारावीची लेखी…

Read More

ओबीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचा ठाकरे सरकारचा कट

नाकर्तेपणामुळे न्यायालयात नाचक्की झाल्याचा भाजपचा आरोप *⚡कणकवली ता.१६-:* न्यायालयात गेलेल्या प्रत्येक प्रकरणात नाचक्की होऊनही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची सरकारमधील तीनही पक्षांची इच्छाशक्तीच नसल्याने या प्रकरणात न्यायालयाची चपराक खाल्ल्यानंतरही पुन्हा कोलांटउड्या मारत जबाबदारी ढकलण्याचे खेळ सरकारने सुरू केले आहेत, असा आरोप भाजपचे…

Read More

बैलगाडी शर्यतीला न्यायालयाच्या परवानगीनंतर कणकवलीत जल्लोष

पटकीदेवी ते पटवर्धन चौकापर्यंत काढली बैलगाडी रॅली *⚡कणकवली ता.१६-:* बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्यभरात या निर्णयाबद्दल जल्लोष साजरा करण्यात येत असताना कणकवली शहरात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कणकवली पटकी देवी मंदिर ते पटवर्धन चौकापर्यंत बैलगाडीची रॅली काढत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे याबाबत…

Read More

बेकायदेशीर रित्या दगड वाहतूक करणाऱ्या डंपरवर तहसिलदारांची कारवाई…

*⚡सावंतवाडी ता.१६-:* बेकायदेशीर रित्या दगडाची वाहतूक करणाऱ्या डंपर वर आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कारवाई केली असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ही कारवाई आज सायंकाळी इन्सुली येथे करण्यात आली. यावेळी दगड वाहतूक करण्याचा पास संपला असताना देखील दगड वाहतूक करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Read More

प्रादेशिक पर्यटन कार्यालयातर्फे ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणाचे आयोजन

*⚡मालवण ता.१६-:* कोकणतील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत ‘ट्रॅव्हल गाईड’ (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व माहिती पर्यटकांना मिळावी तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड, मुरबाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा सात…

Read More

नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह व शॉपिगचे १९ रोजी उद्घाटन

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील ‘नाटककार मधुसूदन कालेलकर बहुद्देशिय सभागृह व शॉपिंग मॉलचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी भव्य दिव्य कार्यक्रम करून होणार आहे. दरम्यान, १९, २०, २१ डिसेंबर असा तीन दिवसीय ‘आरंभ उत्सव‘ साजरा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष दालनात बोलताना श्री. गिरप म्हणाले की, नाटककार मधुसूदन कालेलकर…

Read More

गणित संबोध परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचे यश

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सिधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेतलेल्या गणित संबोध परीक्षेमध्ये मदर तेरेसा इंग्शिल मिडियम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीतत यश संपादन केले. यात इयत्ता आठवीतील जागृती दिनेश तुळसकर व स्नेहा रंजन नार्वेकर यांनी १०० पैकी १०० गुण, इयत्ता आठवीतला युगंधर जगन्नाथ दाभोलकर याने १०० पैकी ९८, नुपूर मिलिद शिवलकर हिने १००…

Read More

वेंगुर्लेत ख.वि.संघा कडून भात खरेदी चा शुभारंभ

*⚡वेंगुर्ले ता.१६-:* वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात निकोप व चांगल्या प्रतीचे आणावे. खरेदी-विक्री संघाच्या या भात खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका तथा ख।वि.संघ वेंगुर्लेच्या संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी भात खरेदी शुभारंभ प्रसंगी केले. वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री सहकारी संघातर्फे आज गुरुवारी खरीप हंगामातील भात खरेदीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालिका…

Read More

शिवडाव गावातील विकासकामे अग्रक्रमाने मंजूरसाठी प्रयत्न करणार:अबिद नाईक

शिवडाव मांगरवाड़ी रस्त्याचे केले भूमिपूजन *⚡कणकवली ता.१६-:* राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील शिवडाव मांगरवाड़ी रस्त्याचे भूमिपूजन केले हा रस्ता आमदार अनिकेत तटकरे यांच्या शिफाशीने जिल्हा नियोजन आराखडा 2020-21 मधून मंजर करण्यात आला आहे ग्रामस्थाची बरेच वर्ष ह्या रस्त्यासाठी मागणी होती. अबिद नाईक आपले मानोगत व्यक्त करताना सांगितले गावातील विकास कामे करताना…

Read More

ओबीसी आरक्षणानुसारच सर्व निवडणुका व्हाव्यात-रमण वायंगणकर

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण रद्द होता कामा नये. ओबीसी आरक्षणानुसार नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या निवडणूका घ्याव्यात. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ओबीसी आरक्षण त्वरीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षण हे…

Read More
You cannot copy content of this page