जिल्हास्तरीय युवा महोत्सवात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन
*⚡कणकवली ता.२८-:* राष्ट्रीय एकात्मता तसेच युवांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जन, सुप्त कलाचे सादरीकरण होण्यासाठी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राज्यामध्ये आयोजन करण्यात येते यामध्ये प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी संघ सहभागी होतात. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा/विभाग/राज्य/राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये 15 ते 29…
