कणकवली काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकरांचे पोलिसां विरोधात उपोषण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीन दिवस करणार उपोषण;जुगारावर कारवाई करण्याची मागणी ओरोस-: कणकवली पोलीस निरीक्षकां विरोधात राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीन दिवसांचे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तक्रार करूनही वागदे येथील झुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आलेली…
