मनोरुग्ण महिलेला वन स्टॉप सेंटरचा आधार

सिंधुदुर्गनगरी,दि.1(जि.मा.का): सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आढळलेल्या मनोरुग्ण महिलेस येथील वन स्टॉप  सेंटर मधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आठवडाभराच्या देखभालीनंतर रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात दाखल केले.          सावंतवाडी रेल्वेस्टेशन येथे दि.20 डिसेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेस सावंतवाडी पोलीसांनी सखी वन स्टॉप सेंटर येथे दाखल केले. या महिलेशी खूप वेळ बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ही महिला बोलायला तयार नव्हती.तसेच जेवण पाणी देण्याचा प्रयत्न केल्यास…

Read More

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील स्मारकाची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून ३१ डिसेंबर वेगळ्या पद्धतीने साजरा

नव वर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकीने साजरे ⚡वैभववाडी ता ०१-:* श्रावणी कंप्युटर तळेरे आणि मेधांश कंप्युटर कासार्डे तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.गेल्या तीन वर्षापासून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभूर्ले येथील स्मारकाची व परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून ३१ डिसेंबर वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो….

Read More

गोवावासीयांना महाराष्ट्रातील भजनाची ओढ

वेंगुर्ला प्रतिनिधी– गोवा, पेडणे तालुक्यातील कोरगांव येथील ग्रामदैवत श्री कमळेश्वर मंदिरात ३१ डिसेंबर रोजी अंबा भवानीच्या वाढदिवसानिमित्त गोंधळ आणि जोगवा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दरवर्षीप्रमाणे वेंगुर्ला शहरातील श्री रामेश्वर, भुजनागवाडी व दत्तप्रासादिक या मंडळातील भजनी मंडळींनी यात सहभाग घेतला होता. कोरगांव येथील अंबा भवानीचा गोंधळ उत्सव भक्तिमय वातावरणा संपन्न झाला. यावेळी विजय गुरव, सचिन…

Read More

राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधीना जाग येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार…

पर्ससीन मच्छीमारांचा इशारा; साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात… मालवण (प्रतिनिधी) नवीन मच्छीमारी सुधारणा कायदा रद्द झालाच पाहिजे… पर्ससीननेट मच्छीमारांवरील अन्याय दूर झालाच पाहिजे… अशा घोषणा देत आज राज्य सरकारच्या नवीन मच्छीमारी सुधारणा कायद्याच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा आधुनिक यांत्रिक रापणकर (पर्सनेट) असोसिएशनच्या वतीने पर्ससीन – मिनी पर्ससीन मच्छीमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासासमोर साखळी उपोषण…

Read More

पंढरीनाथ आचरेकर यांनी 39 वेळा रक्तदान करत समाजापुढे ठेवला वेगळाच आदर्श…

देवगड-प्रतिनिधी रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून ओळखले जाते रक्तदानामुळे अनेक रक्ताची नाती जोडु शकतो अशीच अनेक रक्ताची अनेक नाती जोडणारे रक्तमित्र व देवगड शेठ म.ग.हायस्कुलचे परिचर पंढरीनाथ हरी आचरेकर यांनी 39 वेळा रक्तदान करुन एक समाजासाठी वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. वाडा गावचे रहिवाशी देवगड शेठ म.ग.हायस्कुल मधील परिचर पंढरीनाथ हरी आचरेकर वय 52 यांनी वयाच्या…

Read More

आंबा व काजू पीक संरक्षण बाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न…

वायंगणी येथे आयोजित करण्यात आले होते शिबीर वेंगुर्ले        तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वायंगणी ग्रामपंचायत सभागृह येथे आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन संपन्न झाले. वायंगणी सरपंच सुमन कामत, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, प्रादेशिक…

Read More

बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील स्मारकाची साफसफाई व स्वच्छता मोहीम

नव वर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकीने साजरे *⚡कणकवली ता.०१-:* श्रावणी कंप्युटर तळेरे आणि मेधांश कंप्युटर कासार्डे तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.गेल्या तीन वर्षापासून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभूर्ले येथील स्मारकाची व परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून ३१ डिसेंबर वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पोंभूर्ले…

Read More

मळगाव-तेलकाटावाडी ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम उत्साहात

*⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळगाव तेलकाटावाडी येथील ग्रामस्थांचा गोठण जेवण कार्यक्रम आज श्री देव दोन पूर्वस मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. मळगाव परिसरातील लोकांनी या गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला. शेतकरीबंधू दरवर्षी हा गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. गावातील प्रत्येक वाडीतील शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे गोठण जेवण कार्यक्रम करत असतात. रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन…

Read More

व्यापारी संघातर्फे दीपक बेलवलकर यांचा सत्कार

कणकवली 1 जानेवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांची कणकवली नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण ब्रॅण्ड अ‍ॅबेसिडर म्हणून निवड केली आहे. याबद्दल कणकवली तालुका व्यापारी संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महेश नार्वेकर, राजू गवाणकर, अमोल कामत, राजन पारकर, नंदू उबाळे, बंडू खोत, सुरभा गावकर, शेखर गणपत्ये, निवृत्ती धडाम, राजा राजाध्यक्ष, हेमंत गोवेकर, विशाल…

Read More

प्रा. रुपेश पाटील यांना ‘भारत प्रतिमा गौरव’ राष्ट्रीय पुरस्कार

सावंतवाडी : आजगाव येथील प्रा. रुपेश पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व लोकप्रबोधन क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील ‘इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, कला, साहित्य व सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन २०२१’ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१’ देऊन…

Read More
You cannot copy content of this page