कातकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत भूषण सुतार यांची सामाजिक बांधिलकी

*⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग पोलीस दलातील कर्मचारी आणि सध्या कणकवली डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेले भूषण सुतार यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवत शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कातकरी समाजातील दोन मुलांचा सारा शैक्षणिक खर्च उचलला आहे. पोलीस दलाच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याला जागत त्यांनी या मुलांच्या भविष्याला वाचविण्यासाठी त्यांच्यासमोरील आर्थिक संकटाचा प्रश्न दूर केला आहे. जोपर्यंत या…

Read More

कणकवली-कोल्हापुर एसटी फेरी सुरू करा

कणकवलीतील विविध संघटनांची विभाग नियंत्रकांकडे मागणी *⚡कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार-उदीम हा कोल्हापूरहून चालत असल्याने कोल्हापूरला ये – जा करण्याकरिता एसटीची सुविधा उपलब्ध नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. तरी सिंधुदुर्ग-कोल्हापूर नियमित एसटी फेरी सुरू करावी अशी मागणी कणकवलीतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे दादा कुडतरकर, प्रवासी संघाचे…

Read More

नारायण राणे यांचा आसनारुढ बॅनर

जिल्हा बँक निकालानंतर भाजपमध्ये उत्साह;’नाद करायचा नाय’ असे झळकलेत विशाल परब यांनी बॅनर *⚡सावंतवाडी ता.०२प्रसन्न गोंदावळे-: नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग ज़िल्हा बँक निवडणुकीत मिळविलेल्या विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि उत्साह संचारला आहे. युवा नेते विशाल परब यांनी ज़िल्ह्यात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे हे स्पष्ट होत असून हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवरील केंद्रीय…

Read More

ज़िल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत प्रथम

*⚡सावंतवाडी ता.०२-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात पावशी-मिटक्याची वाडी (ता. कुडाळ) शाळेची विद्यार्थिनी प्राची सावंत हिने साकारलेल्या ‘हुतात्मा बाबू गेनू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान’ या रांगोळीने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी भेट देऊन स्पर्धकांचे कौतुक…

Read More

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत समाज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम…

सावंतवाडी ता.०२-: स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत आजसावंतवाडी नगरपालिका, भिमगर्जना बौद्ध मंडळ, सावंतवाडी, ब्लू स्टार सपोर्ट क्लब आणि समाज मंदिर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज समाज मंदिर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची स्वच्छता करून आजू बाजूच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व आझादिका अमृत महोत्सव अंतर्गत…

Read More

पाच चोरट्यांकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे : चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी *⚡ओरोस ता.०१-:* खर्येवाडी येथील सिध्‍दी अॅटोमोबाईल पेट्रोल पंपावर ५७ हजार रुपयाची चोरी करुन मुंबईकडे पळून जाणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात करुळ तपास नाक्यावर ताब्यात घेतले. रोख ६१ हजार ५५० रुपयांसह, वेगवेगळ्या कंपनीचे ७ लाख ३९ हजार ५०० रुपये किंमतीचे २९ मोबाईल, ४ लाख…

Read More

नेरूर-देऊळवाडा सरपंच शेखर गावडे यांना पितृशोक

*⚡ओरोस ता.०१-:* कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघाचौडी येथील रहिवाशी शशिकांत अमृत गावडे (वय ७५) यांचे शुक्रवारी राहत्याघरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते माजी सैनिक होते. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक अविवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नेरूर-देऊळवाडा सरपंच धनंजय उर्फ शेखर गावडे यांचे ते…

Read More

नव्या मच्छीमारी कायद्याबाबत पारंपारिक मच्छीमारांनी मानले आम.वैभव नाईक यांचे आभार

*⚡मालवण ता.०१-:* महाराष्ट्र राज्य सरकारने मासेमारी नियम व अधिनियम १९८१ या कायद्यात ४० वर्षानंतर सुधारणा करून नवा सुधारित कायदा पारीत केल्याने सरकार कौतुकास पात्र आहे. तसेच या मच्छीमारी कायद्यात सुधारणा होण्यासाठी पारंपारिक मच्छीमारांनी लढा दिला असतानाच मच्छीमार संघटनांच्या सहकार्याने सरकारकडे पाठपुरावा करून लढा देणाऱ्या आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असे सांगत मालवण तालुका…

Read More

मळगाव जोशी-मांजरेकरवाडी येथील शेतकरी बंधूंचा गोठण जेवण कार्यक्रम वाघदरा झिरंग पाचा येथे साजरा

*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव जोशी-मांजरेकरवाडी येथील शेतकरी बंधूंनी वाघदरा झिरंग पाचा येथे आज गोठण जेवण कार्यक्रम साजरा केला. शेतकरीबंधू ज्या ठिकाणी आपली गुरे चरावयास नेतात. त्याठिकाणी रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन करणे या उद्देशाने दरवर्षी गोठण जेवणाचा कार्यक्रम करतात. यावर्षीही जोशी-मांजरेकरवाडीतील ग्रामस्थांनी वाघदरा झिरंग पाचा येथे गोठण जेवण कार्यक्रम केला. येथील शेतकरीबंधूंनी…

Read More

वागदे पावणादेवी मंदिरात 4 रोजी जत्रोत्सव

*⚡कणकवली ता.०१-: श्री. पावणादेवी मंदिरात मंगळवार 4 जानेवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. जत्रोत्सवानिमित्‍त चेंदवणकर दशावतार गोरे नाट्यमंडळ, कवठी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन वागदे ग्रामस्थांनी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page