कणकवली पटवर्धन चौकात कोरोना तपासणीस सुरवात
मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी घेतला आढावा *⚡कणकवली ता.०७-: कणकवली पटवर्धन चौकात कोरोनाच्या आरटीपीसीआर व रॅपीड तपासणीसाठी सुरुवात करण्यात आली असून कणकवली शहरात कोरोना संसर्ग वाढू नये व विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी प्रशासनाने पुन्हा कणकवली पटवर्धन चौक येथे कोरोना तपासणीला सुरुवात केली आहे. कोरोना तपासणी ठिकाणी कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा…
