मडुऱ्यात गव्यांकडून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान

बांदा ता.२३-:* मडुरा – गोप क्षेत्रात गव्यांच्या कळपाकडून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान करण्यात आले आहे. रेडकरवाडी येथील शेतकरी दीपक घाडी यांची मिरची, चवळी, नाचणी पिकांची गव्यांनी अक्षरशः नासधूस केली आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वनविभागाने नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मडुरा परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिके घेतली…

Read More

वागदे टेंबवाडी येथे संरक्षण भिंत बांधकामाचा जि.प. अध्यक्ष संजना सावंत यांच्याहस्ते शुभारंभ

कणकवली ता.२३-:* वागदे टेंबवाडी येथे राजाराम गावडे घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास संरक्षण भिंत बांधकामाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या आमदार फंडातून संरक्षण भिंतीचे काम हाती घेण्यात आले आहे.या कामासाठी वागदे गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर यांनी पाठपुरावा केला होता.याचा शुभारंभ जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जि प सदस्या…

Read More

पियाळी येथील नदीत गढूळ पाणी आल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे नदीपात्रात आंदोलन

कणकवली 23 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील असलदे पियाळी नदीमध्ये बरेच दिवस गढूळ पाणी होत आहे.याबाबत असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी कित्येक वेळा तक्रारी केल्या आहेत मायनिंग व्यावसायिक सदर गढुळ पाणी नदीत सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे याबाबत सकाळपासून नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व नागरीकांच्या वतीने नदीपात्रात आंदोलन सुरू केले होते. यावेळी आंदोलकांशी वाळु व्यावसायिक यांनी येत…

Read More

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत 385 स्पर्धकांचा सहभाग

संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते कणकवली 23 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत संचिता पाटिल, आर्यन गोवेकर, अक्षता गुंजाळ विजेते ठरले असून या विजेत्यांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. यावर्षी तिनही…

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

वेंगुर्ला ता.२३-:* वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेमध्ये रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या ग्रंथप्रदर्शनात संदर्भ, लेख, चरित्र, भाषाशास्त्र, कथा-कादंबरी, कविता आदी विषयावरील दर्जेदार ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे…

Read More

आंबा-काजू बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर

वेंगुर्ला ता.२३-:* आंबा काजू बागायतदार संघ स्थापन करण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग व कुडाळ येथील आंबा, काजू उत्पादक शेतक-यांची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्षपदी दिव्या वायंगणकर व सचिवपदी अॅड.प्रकाश बोवलेकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये सहसचिव-सान्वी नेमण, खजिनदार-विरेंद्र आडारकर, सदस्य-दादा…

Read More

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबन साळगावकरांची स्टंटबाजी

भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे ; भाजपच्या विकासकामाना विरोधकांकडून खो घालण्याचा प्रयत्न सावंतवाडी ता.२३-: शहरात भाजपकडून सुरू असलेल्या विकास कामाना विरोधकांकडून खो घालण्याचा प्रयत्न सुरू असून, गेली ७ वर्ष नगराध्यक्ष असताना बबन साळगावकर यांनी शहरातील पाणी प्रश्न का सोडवला नाही ? असा सवाल भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी उपस्थित केला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबन…

Read More

काळसे येथे चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी

सुदैवाने जीवित हानी नाही चालक किरकोळ जखमी मालवण ता.२३-: चौके येथून कुडाळच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर पहाटे ३. वाजण्याच्या दरम्यान होबळीचा माळ येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यानजीक शेतामध्ये पलटी झाला .या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून डंपरच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत .तसेच चिरे भरलेला डंपर शेतीत पलटी झाल्याने त्या…

Read More

लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२३-:* कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय 9 पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. जगातील…

Read More

जिल्ह्यातील डबघाईला आलेल्या पतसंस्थाना वसुली अधिकारी व वाहनाची सुविधा द्या

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांची मागणी कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पतसंस्थांची आर्थिक स्थिती ही अत्यंत हलाखीची असून, या पतसंस्थांच्या कर्ज थकबाकी वसुली करता जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाहनाची व्यवस्था व वसुली अधिकारी द्या अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे पतसंस्था मतदारसंघातून निवडून आलेले संचालक सुशांत नाईक यांनी जिल्हा बँक अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. आर्थिक अडचणीत…

Read More
You cannot copy content of this page