शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण संपन्न
वेंगुर्ला ता.२२-:* शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सिधुदुर्ग, गटसाधन केंद्र वेंगुर्ला यांच्यातर्फे स्टार्स प्रकल्प अंतर्गत परबवाडा शाळा नं.१मध्ये आयोजित केलेल्या शाळा पूर्व तयारी अभियान तालुकास्तर प्रशिक्षणाचे उद्घाटन परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते व गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नविन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत…
