पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या सिंधुदुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण
वेंगुर्ला ता.२७-:* सिंधुदुर्गातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, कसबी कारागीर, हस्तकला आधारीत, पारंपारिक व्यावसायिक, सुशिक्षित युवक-युवती-महिला अशा प्रत्येक उद्यमशील व्यक्तीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडून ‘सिंधुरत्न समृद्ध योजना‘ राबविण्यात आहे. या योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा लोकार्पणा सोहळा २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात…
