आंबोली घाटाजवळ चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरला अपघात…

चालक बचावला; डंपरचे मोठे नुकसान

आंबोली ता.२७-:चिरे वाहतूक करणाऱ्या एका डंपरचा आंबोली घाटाजवळ अवघ्या ७ किलो मिटर अंतरावर अपघात झाला असून, रस्त्याचा अंदाज न आल्याने डंपर थेट खाली कोसळला आहे. हा अपघात आज भल्या पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला असून, योग्य वेळी डंपर चालकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला असून, डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page