सांगवे ग्रा.पं.मार्फत मोफत भातबियाणे व खत वाटप
कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे व खत वाटप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच प्रदीप सावंत, सांगवे सोसायटी चेअरमन प्रभाकर सावंत, व्हाईस चेअरमन चंद्ररतन कांबळे,माजी सरपंच महेंद्र सावंत, शिवडाव सोसायटी चेअरमन किरण गांवकर ,सर्व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी ठाकूर, नितीन…
