शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या मुलांचे रंगभरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश…
१३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई:रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत स्पर्धेचे आयोजन.. सावंतवाडी : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेने रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. स्पर्धेत एकूण शाळेने तब्बल १३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदक मिळून २३ पदकांची कमाई केली आहेया स्पर्धेत इयत्ता चौथीतील रूची सच्चिदानंद…
