पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपची नियोजन बैठक संपन्न…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९१६ बूथ स्थापन करण्याचा निर्धार कुडाळ ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणारी मन की बात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भाजपची कुडाळ येथे नियोजना संदर्भात बैठक पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा संयोजक बंड्या सावंत यांच्या उपस्थितीत कुडाळ एमआयडीसी येथे पार…
