वैभववाडी पंचायत समितीच्या अधीक्षकपदी मनोज उर्फ बापू सावंत

वैभववाडी ता.२६-:* कणकवली पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक तथा माजी सभापती दिलीप तळेकर व मनोज रावराणे यांचे स्वीय सहाय्यक मनोज उर्फ बापू सावंत यांची वैभववाडी पंचायत समितीच्या अधीक्षक पदी वैभववाडी येथे पदोन्नती झाली आहे. गेले 8 वर्ष पं स कणकवली येथे सभापती यांचे स्वीय सहाय्यक म्हणून मनोज उर्फ बापू सावंत हे काम पाहत होते.

त्या आधी ओरोस येथे शिक्षण विभाग, माध्यमिक विभाग,पशुसवर्धन विभागात काम केले.मनमिळाऊ स्वभाव, कामाबाबत तत्परता यामुळे ते सर्वांमध्ये परिचित होते. त्यांची वैभववाडी येथे पदोन्नती झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page