सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा एसटी सुरू करा : समीर नाईक
⚡बांदा ता.१७-: शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली असून नियमित सुरू असलेल्या एसटी बसेस अजूनही बंद आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पायी किंवा खाजगी वाहने करून ये-जा करावे लागते. सावंतवाडी पाडलोस मार्गे सातार्डा व सावंतवाडी बांदा निगुडे मार्गे सातोसे बस दोन दिवसांत सुरू करावी, अशी मागणी मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक यांनी सावंतवाडी आगारप्रमुखांकडे केली आहे.कोरोना…
