Headlines

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा…

🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 कणकवली मतदार संघाचे भाजपचे आमदार तथा युवा नेते मा.श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂🎊🪷 ▪️🪷 श्री .विशाल परब(भाजप युवा नेते तथा उद्योजक) 👉Infrastructure Real estate;Land developers 👉Labh Art Led pvt,Ltd stone crusher 📲संपर्क-: ८८८८७६६७०६/९४२३८८१११५ 🪷🎈तमाम सिंधुदुर्ग भाजप पदाधिकारी कार्यकर्ते 🪷🎈 🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्छा…

🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 कणकवली मतदार संघाचे भाजपचे सुपर अॅक्टीव आमदार तथा युवा नेते मा.श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🪷 ▪️🪷 श्री .संजू परब(भाजप जिल्हा प्रवक्ते;तथा माजी नगराध्यक्ष) 🪷🎈तमाम सावंतवाडी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व मित्रपरिवार 🪷🎈 🏬श्री गणेश कन्स्ट्रक्शन🏬 👉(दीपदर्शन अपार्टमेंट खासकीलवाडा सावंतवाडी) 👉(1 bhk & 2 bhk फ्लॅट उपलब्ध) 📲संपर्क-: ९४२२६३१८०८/९४२२७८१३४१ 🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈…

Read More

टेंबवली गावचे माजी पोलीस पाटील जाधव, ग्रामसेवक तेरसे यांचा सत्कार

⚡देवगड ता.२२-: टेंबवली गावचे माजी पोलीस पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष व गावाचे जेष्ठ नागरिक श्रीपत जाधव व टेंबवली गावाच्या ग्रामसेवक पदावर प्रशासकीय बदलीनुसार नवीन रुजू झालेले ग्रामसेवक एच. बी. तेरसे या दोघांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती टेंबवलीची सभा आयोजित करण्यात आली.सदर वेळी ग्रा.पं. सरपंच हेमंत राणे, उपसरपंच स्नेहल…

Read More

ओम इन्स्टिटय़ूट

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 📢सुवर्णसंधी📢 सुवर्णसंधी📢 सुवर्णसंधी 📢 🔭🩺💊💉🧬🌡️🩹🧪🩸🔬💈 ▪️पात्रता – 12 वी पास (कोणतीही शाखा) ▪️मर्यादित जागा त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा ▪️ 100% नोकरीची संधी 🛣️आमचा पत्ता – संचयनी पॅलेस सावंतवाडी.आणि 🛣️माणगाव नानचे स्टॉप, तालुका कुडाळ. बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा-:९११२०६९६१८ बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा-:९११२०६९६१८

Read More

श्री गणेश नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुप्रिया गावकर बिनविरोध…

तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पटकारे यांची निवड … मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील श्री गणेश नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. सुप्रिया कृष्णा गावकर यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल बाबू पटकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मालवण येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची ही निवडणूक संस्थापक अध्यक्ष श्री. एम.पी. पाटील व माजी उपाध्यक्षा श्रीमती. उषा तिरोडकर यांच्या…

Read More

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरती न झाल्यास आंदोलन

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फेव सचिव गुरुदास कुसगांवकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.२२-: कमी शिक्षक संख्या असूनही इयत्ता दहावी-बारावी परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर असल्याचे सांगतानाच शासनाने त्वरित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती करावी अशी मागणी केली आणि यासाठी आ. बाळाराम पाटील यांनी विशेष प्रयत्न करावेत असे आग्रहपूर्वक सांगितले. पुढील काळात भरती झाली नाही तर…

Read More

नियमित योगा केल्यास आरोग्य सुदृढ राहील….

बालविकास प्रकल्प संचालिका वैष्णवी आचरेकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीआज शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत चालले असून आपले बरेच शारीरिक व मानसिक आजार हे योगा आणि प्राणायम यामुळे नियंत्रित राहू शकत असल्याने प्रत्येकाने योगाचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन नियमितपणे योगा केल्यास आपले आरोग्य सुदृढ राहील असे प्रतिपादन बालविकास प्रकल्प संचालिका सौ. वैष्णवी आचरेकर यांनी येथे…

Read More

आरटीएसई परीक्षेत रेवन राऊळ जिल्ह्यात प्रथम

⚡कणकवली ता.२२-: एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या आरटीएसई या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सध्या खारेपाटण हायस्कुल येथे इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकणारा कु रेवन अनंत राऊळ हा विद्यार्थी इयत्ता ४ थी मध्ये २०० पैकी १८४ गुण मिळवून राज्यात प्रथम आला आहे.त्याच्या या दैदिपम्यान यशा बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या…

Read More

भटवाडी येथे जागतिक योग दिन साजरा

नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ⚡सावंतवाडी ता.२२-: २१ जुन रोजी जागतिक योगा दिन डॉ. रश्मि शुक्ल M.D आयुर्वेद मुंबई युनिव्हर्सिटीयांच्या श्री. शुभं भवतु दवाखाना, भटवाडी दत्तमंदीरासमोर, सावंतवाडी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांचे या योग शिबिराला बहूमोल असे मार्गदर्शन लाभले. योगगुरु…

Read More

मळेवाड सातार्डा रस्त्यावर पडले झाड

ग्राम पंचायत सदस्य अमोल नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी केले बाजूला सावंतवाडी — मळेवाड सातार्डा रस्त्यावर पडलेले झाड ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांनी ग्रामस्थांसह बाजूला केले. मळेवाड सातार्डा मार्गावर जांभळीचे भरड येथे रस्त्यावर आकेशि चे भले मोठे झाड उन्मळून पडले.यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.या संदर्भात अजित मसुरकर यांनी उपसरपंच हेमंत मराठे याना…

Read More
You cannot copy content of this page