छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमचा धर्मग्रंथ:प्रा:राजेंद्रकुमार चौगुले
⚡कणकवली ता.२६-: छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक ,शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते,विशाल मनाचे राजे व एक लोकनेते होते.त्यांनी तळागाळातील बहुजन वर्गास समाजातील मुख्य प्रवाहात आणले.त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.समाजात समानता प्रस्थापित करायची असेल तर आधी जातीभेदाचे निर्मुलन होणे गरजेचे आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले…
