भंडारी हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून भूमी आचरेकर हिला आर्थिक मदत
⚡मालवण ता.३१-: गरिबीशी झुंज देत प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून यश मिळविणाऱ्या कांदळगाव येथील भूमी आचरेकर या विद्यार्थीनीला तिच्या पुढील शिक्षणासाठी भंडारी ए. सो. हायस्कूलच्या सन १९७१-७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. कांदळगाव येथील भूमी आचरेकर या प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. तिची आई मालवण येथील…
