नोटबंदी नंतरही सत्ताधाऱ्यांकडे रोख पैसा येतो कुठून…?
आमदार भास्कर जाधवांचा सवाल:कुडाळ मध्ये ठाकरे सेनेचा मेळावा.. कुडाळ : आजच्या सत्ताधाऱ्यांकडे निवडणुकीसाठी अमाप पैसा येतो कुठून? नोटबंदीनंतरही हा पैसा कसा येतो? तो काळा आहे की पांढरा? असा थेट आणि परखड सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज…
