Headlines

देवगड तालुक्यात गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस व देवगड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे २ ते १२ सप्टेंबर कालावधीत आयोजन ⚡देवगड ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत आणि देवगड तालुका काँग्रेस कमिटी आयोजित तालुक्यात गणेश चतुर्थी निमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शुक्रवार दि. २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या…

Read More

मळगाव शारदा विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.३०सहदेव राऊळ-: मळगाव येथील प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्यावतीने आयोजित देशभक्तीपर गीतगायन व चित्र रंगवा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा शारदा विद्यालय मळगाव येथे पार पडल्या. गीतगायन स्पर्धा तिसरी व चौथीसाठी, तर चित्र रंगवा स्पर्धा पहिली व दुसरीसाठी तसेच तिसरी व चौथी या दोन्ही गटांसाठी…

Read More

कासार्डे – जांभुळवाडी शाळेला शैक्षणिक साहित्य भेट

⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालक्यातील कासार्डे – जांभूळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रिंटर, कपाटे, सिलिंग फॅन आदी शैक्षणिक साहित्याची देणगी देण्यात आली. या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल शालेय शिक्षण समिती तसेच प्रशालेच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कासार्डे जांभूळवाडी शाळेत सोमवार २९ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा…

Read More

सावंतवाडी तालुका कॉग्रेसच्या वतीने गरजूंना मदतीचा हात …

⚡सावंतवाडी ता.३०-: गणेश चतुर्थी निमित्त सावंतवाडी काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कॉग्रेस पदाधिकारी यांनी आपल्या सर्व हिंदू समाजबांधवांचा सण गोड ह्यावा या प्रेमळ भावनेतून आज सांगेली पंचक्रोशीत अन्यधान्य वाटप केले . वाढत्या महागाई मुळे त्रस्त असलेल्या जनतेसाठी हा आनंद्देई दिलासा दिला या प्रसंगी सांगेली गावचे प्रमूख गावकरी *श्री बाळा सरगावकर (रामा शिवा राऊळ ) यांच्या…

Read More

श्री भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न…

बांदा/प्रतिनिधीयेथील श्री भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांसाठी यावर्षी सुद्धा १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आल्मेडा यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, संचालक राजेंद्र विठ्ठल वाळके, अशोक सावंत, अशोक शंकर देसाई , रेश्मा रामदास आईर,…

Read More

शेर्लेत बेकायदा दारुप्रकरणी कुडाळच्या युवकाला अटक

सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त;एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ⚡बांदा ता.३०-: शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे गोव्यातून कुडाळच्या दिशेने होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत विदेशी मद्याच्या ४२० बाटल्या व बिअरचे १२० टीन अशी एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त ही जिल्हावासियांसाठी चांगली बाब…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर; विकासासाठी एकत्र येणे गरजेचे… ⚡सावंतवाडी ता.३०-: वाईट विचार संपवून चांगले विचार पुढे घेऊन जाताना वैचारिक मतभेद राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी संपवणे आणि एकत्र येऊन विकास करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला असून, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे, असे मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या…

Read More

सुहाना ग्लोबल वाॅच

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 15 % OFF 🥳15% OFF 🥳15 % OFF 🥳 ⏰ SUHAAN GLOBAL WATCHES ⏰ 🧭⏱️⏰🕰️⌚🧭⏱️⏰🕰️⌚⏱️⏰ 🎊गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत खास ऑफर 🎊 🧭 TISSOT , ⏱️ RADO , ⏰ G-SHOCK , 🕰️ CASIO ,⌚ TITAN , ⏱️ SONATA , 🧭 fastrack , ⌚ ROLEX , ⏰ Ajanta 🎉या नामांकित…

Read More

कणकवलीत खरेदीसाठी उसळली तुडुंब गर्दी

नगराध्यक्ष समीर नलावडे पटवर्धन चौकात देखरेखीसाठी हजर ⚡कणकवली ता.३०-: गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच कणकवलीत खरेदीसाठी गणेशभक्तांची तोबा गर्दी उसळली होती. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे , नगरसेवक अभि मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण हे सकाळपासूनच पटवर्धन चौकात हजर होते.भाविकांची कोणतीही गैरसोय…

Read More

मोदी एक्सप्रेसने चाकरमानी कणकवलीत झाले दाखल

भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली रेल्वे स्थानकात गणेशभक्त प्रवाशांचे केले स्वागत ⚡कणकवली ता.३०-:भाजपा आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी दादरहून निघालेल्या मोदी एक्सप्रेस रात्री १० वाजता कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली . सर्व चाकरमान्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले . आ . नितेश राणेंच्या संकल्पनेतून आणि औदार्यातून गणेशभक्तांना दादर ते कणकवली दरम्यान मोफत प्रवास मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून…

Read More
You cannot copy content of this page