Headlines

सौदाळे विद्यालयाच्या ११४ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

⚡देवगड ता.०१-: माध्यमिक विदयामंदिर सौदाळे विदयालयात विदयार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप माध्यमिक विदयामंदिर सौंदाळे या प्रशालेतील ११४ विदयार्थ्यांना प्रत्येकी एक डझन वहया ,कंपासबॉक्स,पॅड,वॉटरबँग अशा शालोपयोगी साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर साहित्य हे शाळा संस्थेचे मुंबईस्थित सदस्य् रविंद्रजी पेडणेकर (राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू) यांच्या अथक प्रयत्नांतून देणगीदार विरजली शहा,चार्टर्ड अकौंटट यांचेकडून प्राप्त झाले असून गेले ७ ते…

Read More

दापोली कृषी विद्यापीठाने बियाणे, शेती अवजारे, प्राण्यांच्या जाती केल्या विकसित

सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे प्रचार, प्रसिध्दी वैभववाडी प्रतिनिधी‌‌सध्याच्या काळात आधुनिक पध्दतीने शेती करणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीमुळे शेतकऱ्यांची मेहनत कमी होऊन उत्पादन वाढ होत आहे. त्यामुळेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने शेतीसाठी लागणाऱ्या पिकांचे सुधारित जाती,शेती अवजारे व प्राण्यांच्या जाती विकसित केलेले आहेत. ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी महाविद्यालय सागुळवाडी…

Read More

२०२२ मधील जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील आठ शिक्षकांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार जाहीर ओरोस ता ]१-: २०२२ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आठ शिक्षकांना “उत्कृष्ट शिक्षक” पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून एकूण १६ शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील जिल्हास्तरीय निवड समितीने आठ प्रस्तावांची निवड केली आहे. त्याला कोकण आयुक्तांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश…

Read More

शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांनी घेतले खवळे महागणपतीचे दर्शन

देवगडसिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी देवगड बाजारपेठ तसेच तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपतीचे व आजूबाजूच्या परिसरातील श्री गणेशाचे दर्शन घेऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.या वेळी त्यांच्यासमवेत तालुका प्रमुख मिलिंद साटम,माजी सभापती रवींद्र जोगल,देवगड जामसंडे नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती नगरसेवक संतोष तारी, बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी तालुका सहसंपर्क प्रमुख संजय जगताप अन्य शिवसेना…

Read More

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची नेमळे ग्रामपंचायत सचिवालयास भेट

भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन केले स्वागत *⚡सावंतवाडी ता.०१ : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी नेमळे ग्रामपंचायत सचिवालयास भेट दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी भाजप नगरसेवक उदय नाईक सुधीर आडिवरेकर यांच्या उपस्थितीत त्यांची भेट देऊन स्वागत केले. यावेळी अमित गवंडळकर उपस्थित होते.

Read More

एनएमएमएस परीक्षेत बिडवाडी हायस्कूलच्या संस्कारा कदमचे यश

⚡कणकवली ता.०१-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी या प्रशालेतील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कु. संस्कारा सोमा कदम हिने भारत सरकार मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास (एनएमएम एस) परीक्षेत सुयश प्राप्त केले. त्याबद्दल तिचे बिडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष मधुकर वाडेकर व पदाधिकारी, बिडवाडी गावचे सरपंच,सदस्य व पोलीस पाटील ,पिसेकामते…

Read More

माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांचा कणकवलीत उदया सत्कार

ना. दिपक केसरकर व उद्योग मंत्री ना.उदय सामंत उपस्थित राहणार ⚡कणकवली ता.०१-:माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांनी शिंदे सरकारमध्ये प्रवेश केल्यावर पहिल्यांदाच सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. त्यांचे भव्य स्वागत व सत्कार कार्यक्रम कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.राज्याचे शिक्षण…

Read More

एनएमएनएस परीक्षेत अणसुरपाल हायस्कूलचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत अणसूरपाल हायस्कूलने उज्ज्वल यश संपादन केले असून हायस्कूलचे दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

Read More

शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी कोकण संस्थेचे रोजगार निर्मिती स्कुल सुरू

⚡बांदा ता.०१-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अनेक गावांत मोफत शिलाई प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येत आहे. त्याचा पुढील भाग महिलांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून देणे हे असून त्यासाठी या महिलांना ३ वेगवेगळ्या प्रकारे उत्पनाचे साधन निर्माण करून देण्याचा मानस संस्थेचा होता. त्यासंदर्भात आय एस एस कंपनीला मदतीचे आवाहन केले होते.वाशिंद येथे…

Read More

रानभाज्यांचा आहारात समावेश करून जीवन सुखकर करा

गोगटे वाळके महाविद्यालय प्रभारी प्राचार्य डॉ एस पी वेल्हाळ यांचे आवाहन ⚡बांदा ता.०१-: कोकणला वनसंपदेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या वारशाचे जतन होणे हे आधुनिक काळात अत्यंत गरजेचे आहे. मान्वी जीवनशैली बदलत आहे. यामध्ये आहाराबाबत मनुष्याने सजग राहणे आवश्यक आहे. निसर्गातील विविध रानभाज्या आपल्या आहारात आणून पौष्टीक व जीवनसत्व असलेल्या रानभाज्यांचा आस्वाद घेत आपले जीवन…

Read More
You cannot copy content of this page