Headlines

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी अशोक सावंत यांचा केला सत्कार

चतुर्थी पूर्वी वेतन मिळवून दिल्याने व्यक्त केली कृतज्ञता ⚡कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगारांची गणेश चतुर्थी आनंददायी जावी यासाठी त्यांना गणेश चतुर्थीपूर्वी वेतन मिळावे यासाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी विशेष प्रयत्न करून वेतन मिळवून दिले. यासाठी संघटनेच्या वतीने त्यांच्या घरी जात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

Read More

विद्यार्थी कला केंद्र,मुंबई आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

⚡बांदा ता.०७-: मुंबई येथील,विद्यार्थी कला केंद्र मुंबई संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा,इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला.यामध्ये त्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची वेशभूषा साकारली होती .नीलने आतापर्यंत ११० स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविली आहेत.त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद मुख्याध्यापक तसेच…

Read More

परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलरवर “शीतल” चा लक्ष

समुद्रातील घुसखोरी रोखण्यासाठी गस्ती नौका तैनाद मालवण दि प्रतिनिधीमत्स्य विभागाच्या वेळ काढू धोरणाचा फायदा उठवीत गेले दोन महिने सिंधुदुर्गचा समुद्र आपल्याला आंदण मिळाल्यागत परराज्यातील पर्ससीन टॉलर्सनी घुसखोरी करीत समुद्रातील मासळी ओरबाडून नेण्याचे सत्र सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेरीस मत्स्य विभागाची शीतल नावाची गस्ती नौका मालवणच्या समुद्रात तैनात करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याच्या…

Read More

अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांवरील कारवाईला पोलीस पुरविणार बळ

उपविभागीय पोलीस अधिकारी कांबळे यांचे आश्वासन;बंदर निरीक्षक उमेश महाडिक यांची माहिती मालवण दि प्रतिनिधीमत्स्य विभागाच्या वेळ काढू धोरणाचा फायदा उठवीत गेले दोन महिने सिंधुदुर्गचा समुद्र आपल्याला आंदण मिळाल्यागत परराज्यातील पर्ससीन टॉलर्सनी घुसखोरी करीत समुद्रातील मासळी ओरबाडून नेण्याचे सत्र सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेरीस मत्स्य विभागाची शीतल नावाची गस्ती नौका मालवणच्या समुद्रात तैनात करण्यात आली आहे. ऑगस्ट…

Read More

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतले भाजप युवा कार्यकर्ता विश्वनाथ गोसावी यांच्या गणपतीचे दर्शन

⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ- : माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते सच्चीदानंद उर्फ संजू परब यांनी मळगाव येथील भाजपचे युवा कार्यकर्ते विश्वनाथ गोसावी यांच्या निवासस्थानी भेट देत गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आरोग्य सभापती आनंद नेवगी तसेच हेमनाथ गोसावी, भिकनाथ उर्फ बाब्या गोसावी उपस्थित होते.

Read More

सिंधुदुर्गात ५५ हजार तर सावंतवाडीत १३ हजार शेतकऱ्यांची केवायसी बाकी

आजचा शेवटचा दिवस : 25 रोजी जमा होणार हप्ता : केवायसी करण्याचे सावंतवाडी तहसीलदारांचे आवाहन ⚡बांदा ता.०७-: पीएम किसानच्या लाभार्थ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अद्यापही 55 हजार 164 शेतकऱ्यांनी तर सावंतवाडी तालुक्यातील 13 हजार 440 शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. जर दि.7 सप्टेंबरपर्यंत केवायसी न केल्यास 25 सप्टेंबर रोजी जमा होणारा किसान सन्मान योजनेचा हप्ता संबंधित शेतकऱ्यांना…

Read More

विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांना रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

⚡बांदा ता..०६-: सावंतवाडी पंचायत समितीतील बांदा व आजगाव प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रयतेचा कैवारी जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी आयोजित प्रतिष्ठित समजले जाणारे ‘रयतेचा कैवारी शिक्षण भूषण, रयतेचा कैवारी जीवन गौरव, रयतेचा कैवारी विशेष सेवा गौरव पुरस्कार जाहीर…

Read More

पर्यटन व्यावसायिकांनी ठेवले बंदर विभागाच्या कारभारावर बोट

अनेक महिने लोटले तरी जलक्रीडा व्यावसायिकांना प्रमाणपत्र मिळत नसल्याची व्यक्त केली नाराजी मालवण (प्रतिनिधी) नव्या पर्यटन हंगामास प्रारंभ झाल्यावर काही जलक्रीडा व्यवसायिकांकडे सर्व्हे प्रमाणपत्र व इतर आवश्यक बाबींची पूर्तता झालेली नसल्याने बंदर विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याच्या पार्श्वभूमीवर आज बंदर विभागाचे अधिकारी व जलक्रीडा व्यावसायिक यांच्यात झालेल्या बैठकीत व्यावसायिकांनी बंदर विभागाच्या कारभारावरच बोट दाखवत सर्व्हे करून…

Read More

हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर पासून

मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजन मालवण दि प्रतिनिधीशासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ व्या हौशी मराठी नाटय स्पर्धेची सिंधुदुर्ग केंद्राची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर पासून मामा वरेरकर नाटयगृह या ठिकाणी सुरू होणार असून या राज्य नाटय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त नोंदणीकृत नाटय संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा समन्वयक संजय शिंदे यांनी केले…

Read More

सत्यवान रेडकर यांचे कळसुलकर हायस्कूल येथे व्याख्यान

⚡सावंतवाडी ता.०६- : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता असून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोकणातील विद्यार्थी अधिकारी बनू शकतात, एवढी क्षमता या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे मत ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या चळवळीचे प्रणेते तथा कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी येथे व्यक्त केले. सावंतवाडी शहरातील कळसुलकर हायस्कूल येथे आयोजित व्याख्यानात रेडकर…

Read More
You cannot copy content of this page