Headlines

शेतकऱ्यानी शेळीपालनातून आर्थिक सक्षम बनावे

भास्कर काजरेकर;फोंडाघाट महाविद्यालयात शेळीपालन प्रशिक्षण ⚡कणकवली ता.१३-:कृषी विज्ञान केंद्रामार्फत “समृद्ध व आनंदी गाव” संकल्पनेतून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देऊन आर्थिक सक्षम  बनविण्यासाठी विविध उपक्रमांची व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. विविध शेतीपूरक व्यवसाय अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने सुरू करण्याकरता  आम्ही मदत व मार्गदर्शन करत असताे. प्रशिक्षणानंतर ही ज्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तसेच  तांत्रिक…

Read More

दोडामार्ग तालुक्यात पावसाचा कहर सुरूच

नद्या तुडुंब, अनेक गावांचा तुटला संपर्क दोडामार्ग ता.१३-: दोडामार्ग तालुक्यात पुन्हा पाऊसाने मुसंडी मारली असून गावातील काही नदी पात्रे पाण्याने तुडुंब भरलेली आहे.त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झालेले आहे. विजघर येथे पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आल्याने बाजुचा रस्ता पुर्णपणे वाहुन गेला असुन अपघात होण्याची दाट शक्यता आहे.वारंवार सुचेना देवुनही संबंधित विभाग कानाडोळा करत…

Read More

सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांना ‘द रियल हिरो २०२२’ अवॉर्ड जाहीर

२३ रोजी होणार सन्मान;डॉ संजय नाकाडे, कुमार खैरे यांच्या वाढदिनी होणार कार्यक्रम ⚡कुडाळ ता.१३-: २३सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा नांदेड, हिंगोली मित्रमंडळ डॉ.संजय नाकाडे आणि गुरुवर्य निखिल कुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्पमित्र यांना ‘द रियल हिरो अवार्ड २०२२ ‘ने सन्मानित करण्यात येणार आहे. या अवार्ड साठी आडेली…

Read More

मडुरा रेडकरवाडी येथील नारायण तोरसकर याला धान्य वाटप

सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव व श्याम हळदणकर यांनी केले वाटप ⚡सावंतवाडी ता.१३-: सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मडुरा रेडकरवाडी येथील रहिवाशी नारायण तोरसकर याला सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव व श्याम हळदणकर यांनी घरी मडूरा येथे जाऊन यथाशक्ती त्यांना दोन महिने पुरेल इतक धान्य वाटप केले. मडुरा रेडकरवाडी येथील नारायण…

Read More

परबवाडा येथे पाण्यात बुडताना जीव वाचविणाऱ्या हरिश्चंद्र साटेलकर यांचा गावाच्यावतीने सत्कार

वेंगुर्ला प्रतिनिधी-परबवाडा गावातील हरिश्चंद्र साटेलकर यांच्या प्रसंगावधानामुळे पाण्यात बुडत असलेल्या मुलाचा जीव वाचला. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे परबवाडा गावाच्यावतीने साटेलकर यांचा सत्कार करण्यात आला.

Read More

वैभव माधव याच्या पोलिस कोठडीत वाढ

⚡वेंगुर्ला ता.१३-: मठ-कणकेवाडी येथील सायली गावडे हिच्या खूनप्रकरणी संशयित आरोपी गोविद उर्फ वैभव दाजी माधव याची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपत असल्याने पोलिसांनी त्याला वेंगुर्ला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. त्याला शुक्रवार २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार आरोपीची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली.

Read More

विज्ञान ही दुधारी तलवार – विद्याधर सुतार

⚡वेंगुर्ला ता.१३-: आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. मात्र, विज्ञान ही दुधारी तलवार असल्याने त्यातील चांगले ते घेणे व वाईट सोडून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्धाटनप्रसंगी केले.

Read More

पर्यटन व्यावसायीकांच्या मेळाव्यातून जिल्ह्याला संजिवनी देणार

⚡वेंगुर्ला ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुरिझमला जागतिक पर्यटन दिवशी म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ६.३० या वेळेत वेंगुर्ल्यात होणा-या जिल्ह्यास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळाव्यातून वेंगुर्ल्यासह जिल्ह्यास संजिवनी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या मेळाव्यास केंद्र व राज्य शासनातील मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायीकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रयत्न…

Read More

सोनुर्ली येथील हायमास्ट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आर्थिक सहकार्याने पुन्हा सुरू

ग्रामस्थांमधून समाधान ⚡सावंतवाडी ता.१३ सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावात बसविलेले हायमास्ट महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आर्थिक सहकार्याने पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.सोनुर्ली गावात बसविण्यात आलेले हायमास्ट हे कालांतराने बंद पडले होते. ग्रामस्थांनी हे हायमास्ट पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केसरकर यांच्याकडे मागणी केली होती, त्यावेळी दिवे पुन्हा सुरु करण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करु असे…

Read More

बेकायदेशीररित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजूर

सावंतवाडी ता.१३-:बेकायदेशीर रित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांदा तपासणी नाक्यावरून अटक केलेल्या मुंबई येथील युवकाला न्यायालयाने १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीतर्फे अँड परशुराम चव्हाण आणि अँड प्रिया गावकर यांनी काम पाहिले.

Read More
You cannot copy content of this page