Headlines

पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

⚡बांदा ता.१८-: पाडलोस-मडुरा-शेर्ले रस्ता खड्ड्यांनी भरला असून रुग्णांना दवाखान्यात नेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे बुजविण्याच्या मार्गाखाली निधी खर्च होतो परंतु खड्डे काही सुधारत नाहीत. रस्त्यांची परिस्थिती सर्व लोकप्रतिनिधी तसेच नेतेमंडळींना दिसत असून सोयीस्कर डोळ्यावर पट्टी बांधून आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त आहेत. त्यामुळे निदान सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पूर्ण मार्गाचे खडीकरण व…

Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी

भाजपचे यशवंत माधव यांची मागणी : तातडीने कुजलेल्या भातपिकाचा पंचनामा करा ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यात गेले दहा-बारा दिवस परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. संध्याकाळच्या वेळी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्याखाली गेला. बहुतांश ठिकाणी भातपीक पाण्याखाली आले असून कापणी केलेले पीक कुजले. त्यामुळे शासन स्तरावरून नुकसान झालेल्या भातपिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी…

Read More

बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे आयोजन ⚡बांदा ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे दरवर्षीप्रमाणेच दिवाळी निमित्त बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पंधरा वर्षांखालील मुलामुलींसाठीच आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही किल्ल्याची पर्यावरण पूरक साहित्य वापरून प्रतिकृती तयार करावयाची आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये १०००, द्वितीय रुपये…

Read More

सुहान ग्लोबल वॉचीस’

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🥳 ऑफर 🥳ऑफर🥳 ऑफर 🥳 🏮 आता ही दिवाळी साजरी करा सुहान ग्लोबल वाॅचीस सोबत 🏮 🕰️”सुहान ग्लोबल वॉचीस’ ⌚ 🕰️सर्व घड्याळ्यांच्या खरेदीवर 20 % सूट ⏰ 🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 🏮 जुने द्या, नवीन घ्या ! 🏮 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 🔹TITAN 🔸 SONATA🔸Fastrack🔹TISSOT🔹G-Shock 🔸CASIO🔸ROLEX 🔹 Ajanta🔹RADO 🔸TIMEX 🕰️सर्व घड्याळ्यांच्या खरेदीवर 20 % सूट ⏰ ⏱️जुन्या घड्याळावर…

Read More

सुहान ग्लोबल वॉचीस

सावंतवाडी शहरातील स्वच्छतागृहाची स्वच्छता राखा अन्यथा तात्काळ बंद करा

व्यापाऱ्यांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी : त्वरीत कार्यवाही करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन सावंतवाडी ता. १८: येथील पालिकेच्या व्यापारी संकुलातील स्वच्छतागृहामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा नाहक त्रास येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता राखा अन्यथा ते स्वच्छतागृह तात्काळ बंद करा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही…

Read More

पाडलोस माजी सरपंच विजय कुडतरकर यांचे निधन

⚡बांदा ता.१८-: पाडलोस-बामणवाडी येथील लक्ष्मण(विजय) कृष्णा कुडतरकर (65) यांचे दुःखद निधन झाले. त्यांना सामाजिक नाटकांची आवड होती व स्वतः नाटके बसवायचे. नाटकात काम करण्यापासून ते दिग्दर्शनही करायचे. भित्ती चित्रे काढण्यात त्यांचा हातखंडा होता. सामाजिक क्षेत्रात त्यांनी मडुरा दशक्रोशीत आपला ठसा उमटवला. विजय कुडतरकर पाडलोस गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरले अन सरपंच बनून गावाच्या प्रगतीची धुरा हाती…

Read More

एसटी आणि टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये अपघात

बांदा कॉर्नर येथील घटना;कोणालाही दुखापत नाही बांदा/प्रतिनिधीमुंबई -गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर चौकात एसटी बस व टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.एसटी बस ही मालवण हून पणजीला जात होती. यावेळी एसटी बस चालकाने सर्कल न मारता गोव्याच्या दिशेने जातं होती. त्याचवेळी असल्याने अचानक ट्रॅव्हलर समोर आल्याने…

Read More

अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

देवगड पोलीस निरीक्षकांचा इशारा;संशय असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचेही केले आवाहन देवगडदेवगड तालुक्यात मुले पळविणारी टोळी आली असल्याचा अफवा पसरविले जात असून काही नागरिक सोशल मीडियाचा गैर वापर करून अफवा पसरवीत आहेत.अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. प्रसंगी अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी अफवा न पसरविता प्रसंगी संयशीत घटनेची माहिती पोलीस प्रशासनास…

You cannot copy content of this page