विजघर केंद्रे तिलारी प्रकल्पग्रस्तांचे प्राणांतिक उपोषण सुरू
एक रक्कमी अनुदानापासून अनेक वर्षे वंचित ठेवल्याने आंदोलनाचा निर्णय ⚡दोडामार्ग ता.१८-: विजघर केंद्रे बुद्रुक येथील काही तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांना एक रक्कमी अनुदानापासून वेळोवेळी पाठपुरावा करूनही अनेक वर्षे वंचित ठेवल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पासून येथील मंदिरात प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणात संजय नारायण नाईक, प्रकाश तुकाराम गावडे, कृष्णा लिंगो हरिजन, लवू रामा गावडे, भरत तुकाराम…
