मालवण तालुक्यात सुद्धा ग्राम पंचायत सदस्य पदाचे तीन अर्ज बाद
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १८२ व सदस्य पदासाठी ८४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज या अर्जांची छाननी करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या छाननी मध्ये श्रावण, सुकळवाड व वायरी भूतनाथ या ग्रामपंचायती मधील सदस्य पदाचा प्रत्येकी एक अर्ज असे एकूण तीन अर्ज बाद ठरविण्यात आले, अशी माहिती प्रभारी…
