Headlines

कोकिसरे बेळेकरवाडीतील शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधीकोकीसरे बेळेकरवाडी येथील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.प्रवेश करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये लक्ष्मण दत्तात्रय बोभाटे, प्रकाश सखाराम बोभाटे, मधुकर सखाराम बोभाटे,…

Read More

माजी सैनिक दिवाकर पांगम यांचे निधन

⚡कणकवली ता.१०-: कलमठ बाजारपेठ येथील रहिवासी तथा माजी सैनिक दिवाकर उर्फ नाना रामचंद्र पांगम (८३) यांचे मुंबई येथे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहेत. मधुकर पांगम व दत्तात्रय उर्फ बाबू पांगम यांचे ते वडील होत.

Read More

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे इंजिनियरिंग येथे मानवी हक्क दिन

⚡कणकवली ता.१०-: सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला . शाश्वत विकासाच्या मुद्द्यात मानवी हक्कांना केंद्रस्थानी ठेवण्याची आवश्यकता आहे, यावर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अधिकारी दिवसाची थीम डिग्निटी, फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल ही आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीचचे स्वातंत्र अबाधित राहावे तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी दहा डिसेंबर हा…

Read More

माजगाव येथील भाजपा पदाधिकारी सचिन गावडे ठाकरे शिवसेनेत

माजगाव ग्राम पंचायत निवडणुकीतील चुरस वाढली ⚡सावंतवाडी ता.१०-: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चुरस दिवसेंदिवस वाढत चालली असून आज माजगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला धक्का देत भाजपा मंडळ पदाधिकारी ॲड सचिन गावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक मधील ललिता सोनाळकर यांनी याच पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना मालवण शहरप्रमुख पदी बाळू नाटेकर

तर उपतालुका प्रमुख पदी पराग खोत यांची नियुक्ती ⚡मालवण ता.१०-: बाळासाहेबांची शिवसेना या संघटनेच्या मालवण शहरप्रमुखपदी बाळू नाटेकर तर मसुरे, आचरा विभाग विभाग मालवण उपतालुका प्रमुखपदी पराग खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालयात आज शनिवारी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत बाळू नाटेकर, पराग खोत…

Read More

बारसू -सोलगाव प्रस्तावित प्रदूषणकारी रिफायनरी विरोधात अधिवेशनात आवाज उठवा

रिफायनरी विरोधी संघटनेची आम. वैभव नाईक यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.१०-: बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेत बारसू -सोलगाव पंचक्रोशीत प्रस्तावित होऊ शकणाऱ्या प्रदूषणकारी रिफायनरी विरोधात येत्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी केली. तसेच रिफायनरी विरोधी मेळाव्याला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठींबा…

Read More

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर

⚡कणकवली ता.१०-: कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सन 2021-2022 चे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजेश कदम, कमलेश गोसावी, रमेश वारके, निकेत पावसकर, रुपाली पालकर, दर्शना पारकर, सुषमा गोवेकर, भालचंद्र दशावतार मंडळ यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेते आणि कै. सौ. उमा महेश काणेकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. …

Read More

स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीर आणि स्वस्थ शरिरासाठी व्यायाम, खेळ महत्वाचा

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीर आणि स्वस्थ शरिरासाठी व्यायाम, खेळ महत्वाचा आहे. त्यासाठी शालेय स्तरापासूनच आयोजित होणाऱ्या क्रीडा महोत्सवांचे फार मोठे महत्व आहे. अशा क्रीडा प्रकारात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे,असा संदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिला. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा पारितोषिक वितरण व समारोप आज झाला….

Read More

श्री विठ्ठल पंचायतनची निर्मिती एक सेवा आहे

प पू कौस्तुभबुवा रामदासीखानोली सुरंगपाणी येथे प्रतिपादन ⚡वेंगुर्ले ता.१०-: ग्रामीण भागात लोकवस्तीपासून लांब निरव शांतता असलेल्या भागात प.पू. दादा पंडित यांनी परमेश्वरी संकेतानुसार व अध्यात्मिकतेच्या प्रचारासाठी तसेच भाविकांना मन:शांती लाभणाऱ्या अशा श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानची केलेली निर्मीती हि एक सेवा आहे. या ठिकाणी आलेल्या भाविकांना समाधान लाभते. भाविकांत अध्यात्मिकतेची प्रेरणा व देवभक्ती वाढविण्यासाठी या स्थळावर…

Read More

असरोंडी श्री लिंगेश्वर पावणादेवीचा उदया वार्षिक जत्रोत्सव

⚡कणकवली ता.१०-: असरोंडी गावची आराध्य व जागृत ग्रामदेवता श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण तृतीया रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी श्री पावणादेवी मंदिर येथे होणार आहे. शुक्रवार 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता देव राठीसह श्री लिंगेश्वर देवालय येथे भेटीला गेले. तेथून शनिवारी दुपारी 12 वा. देव, राठीसह सर्व ग्रामदैवातांच्या भेटीसह गावप्रदक्षिणा करून श्री पावणादेवी…

Read More
You cannot copy content of this page