⚡कणकवली ता.१०-: कलमठ बाजारपेठ येथील रहिवासी तथा माजी सैनिक दिवाकर उर्फ नाना रामचंद्र पांगम (८३) यांचे मुंबई येथे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचा गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहित मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहेत. मधुकर पांगम व दत्तात्रय उर्फ बाबू पांगम यांचे ते वडील होत.
माजी सैनिक दिवाकर पांगम यांचे निधन
