Headlines

मतदानासाठी दोन तासांची सवलत

उपजिल्‍हाधिकारी रवींद्र मठपती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: मतदारांना मतदानाच्‍या दिवशी मतदान करण्‍यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्‍याबाबतचे परिपत्रक शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने 15 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द केले आहे. अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली. या शासन परिपत्रकात म्हटले आहे, आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना…

Read More

जिल्ह्यास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: माहे डिसेंबर 2022 चा जिल्ह्यास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.19 डिसेंबर 2022 रोजी होता. परंतु, सद्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 आचारसंहिता असल्याने माहे डिसेंबर 2022 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.

Read More

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जानेवारी ते जून शिबीरांचे वेळापत्रक

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जानेवार ते जून 2023 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली.

Read More

अणसूर येथे मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू

विजय सरमळकर यांनी केले उद्घाटन;श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळाचा उपक्रम वेंगुर्ले:श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ अणसूर यांच्या वतीने गावात मोफत इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करण्यात आला असून या क्लासचे उदघाटन प्रसिद्ध आंबा बागायतदार विजय कृष्णा सरमळकर यांच्या हस्ते १३ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर उद्योजक नाथा गावडे, सामाजिक कार्यकर्ते गोपी गावडे, आपा…

Read More

पत्रकार अनंत जाधव यांच्यासह सिंधू रक्तमित्रला पत्रकार प्रेरणा पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.१६-: भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून यात महाराष्ट्रातून बारा पत्रकार व छायाचित्रकार यांची घोषणा करण्यात आली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला हि प्रेरणा पुरस्काराने सन्मानित…

Read More

श्री कुर्लीदेवी ग्रामविकास आघाडी परिवर्तन पॅनलला पाठिंबा:अनंत पिळणकर

⚡कणकवली ता.१६-: कुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत श्री कुर्लीदेवी ग्रामविकास आघाडी परिवर्तन पॅनलला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिली. कुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर करीत पाठिंबा जाहीर केला यावेळी प्रणाली प्रकाश राणे, बापू तुकाराम चव्हाण, नलिनी नरेश पाटील, , स्वाती सूर्यकांत परब,…

Read More

मळगाव येथे कल्पवृक्ष शेतकरी गटाचा कुटुंब मेळावा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ -: मळगाव येथील भागवत गुरुजी यांच्या दत्तमंदिर प्रांगणात कल्पवृक्ष शेतकरी गटाचा कुटुंब मेळावा पार पडला. एकत्र कुटुंब राहणारे, पारंपरिक बियाणे संवर्धन करणारे शेतकरी व वैदू यांचा यावेळी सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळख व्हावी व कामातील आपलेपणा वाढावा यासाठी कल्पवृक्ष गटातील सदस्यांनी हा कुटुंब मेळावा आयोजित…

Read More

मविआची माजगावात भव्य प्रचारफेरी

माजगावच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडीच्या पेनलला निवडून द्या : शिवसेना विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांचे मतदारांना आवाहन ⚡सावंतवाडी ता.१६: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमी महाविकास आघाडीकडून विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचारार्थ माजगावात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजगावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन शिवसेना विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले…

Read More

महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजगाव मध्ये बाईक रॅली…

विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे रॅली ⚡सावंतवाडी ता.१६-: माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगली असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते विक्रांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली काहीच क्षणात गावातून बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

Read More

आय के बिझनेस सर्व्हिसकडून पर्यटनासाठी कोकण दर्शन पॅकेज जाहीर

मुबलक रुपयांत सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात येणार फिरता ⚡सावंतवाडी ता.१५-: शहरातील आय. के. बिझनेस सर्व्हिस कडून आय. के स्पेशल कोकण दर्शन पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले असून, यामधून २५०० रुपयात आंबोली दर्शन, ३ हजार रुपयात रेडी, शिरोडा, तेरेखोल, वेंगुर्ला दर्शन, ३ हजार रुपयात मालवण दर्शन, ३५०० रुपयात गोवा दर्शन , ४ हजार रुपयात देवगड दर्शन ,…

Read More
You cannot copy content of this page