मालवण बेळणे रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी १ जानेवारी २०२३ ची डेडलाईन
तीव्र आंदोलन करण्याचा युवासेना विभागप्रमुख राहुल सावंतमालवण दि. १७ ( प्रतिनिधी )कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण – बेळणे या रस्त्यासाठी २,२८,४७,५२८ रु. एवढा निधी मंजूर झाला असून २५ ऑगस्ट २०२१ रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असतानाही हे आदेश देऊन आता १ वर्षे ४ महिने होत आले तरी देखील काम पूर्ण…
