राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत मयुरेश नाईक, केशर निर्गुण उपविजेतेपद
दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड* ⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आयोजित, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटात सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी मयुरेश तुळशीदास…
