Headlines

सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६-: आपली आणि इतरांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क चा आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. कोवीडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, सतर्कता आणि पूर्वतयारी असावी म्हणून सर्व यंत्रणांनी विशेषत:…

Read More

बांदा भाजपतर्फे दिवंगत पंतप्रधान वाजपेयींना आदरांजली

⚡बांदा ता.२६-: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त बांदा भाजपतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या विकासात्मक दृष्टीने त्यांनी दूरदृष्टी ठेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.        माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा भाजपतर्फे अटलबिहारी वाजपेयी…

Read More

बांदा भाजपतर्फे दिवंगत पंतप्रधान वाजपेयींना आदरांजली

⚡बांदा ता.२६-: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त बांदा भाजपतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या विकासात्मक दृष्टीने त्यांनी दूरदृष्टी ठेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.        माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा भाजपतर्फे अटलबिहारी वाजपेयी…

Read More

एसटी फेरी उशिराने:विद्यार्थ्यांचे हाल

सुकळवाड ग्रामस्थांनी वेधले आगार व्यवस्थापकाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी ता २६कुडाळ आगारातून सायंकाळी सुटणारी कुडाळ अणाव मार्गे सुकळवाड- ओरोस ही एस टी बस उशिराने सुटत असल्याने शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंणदुरतिठा प्रशालेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा सुटल्यानंतर तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. तरी ही बस पंणदुर येथे सायंकाळी पाच वाजता…

Read More

इन्सुली कुडवटेंब येथील ज्ञानदेव केरकर यांचे वृद्धापकाळाने निधन

बांदाइन्सुली कुडवटेंब येथील ज्ञानदेव दत्ताराम केरकर वय86 यांचे राहत्या घरी सोमवारी निधन झाले. इन्सुली परीसरातील सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. सुरवातीला ते इंडियन नेव्ही मध्ये होते त्यानंतर काही वर्षे त्यांनी गोव्यात शिक्षक म्हणून काम केले. त्यांना शेतीची आवड होती. विद्या विकास मंडळ इन्सुलीचे सचिव विकास केरकर, तर आर टी ओ मधील कर्मचारी संजय केरकर…

Read More

जिल्हा नियोजन समितिचा ५० लाखांचा निधी पडून

कामे न केल्यास २६ जानेवारीला उपोषण;मंदार केणी, तपस्वी मयेकर यांचा इशारा मालवण, दि प्रतिनिधीजिल्हा नियोजन मधून सुमारे ५० लाख रुपयांचा निधी शहरातील रस्त्यांच्या कारपेटच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी संबंधित ठेकेदाराने ही कामे केलेली नाहीत. त्यामुळे तत्काळ या कामास सुरुवात न झाल्यास येत्या २६ जानेवारीला पालिकेच्या बाहेर उपोषणास…

Read More

माडखोल येथील विशाल, राहुल यांचे उपोषण मागे

ओरोस ता २६सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ग्रामपंचायत शौचालय निधीत अपहार झाल्याच्या तक्रार झाली होती. याबाबत सावंतवाडी गटविकास अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अहवाल मागितला होता. त्या अहवालात पात्र लाभार्थीनाच शौचालयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींचे अनुदान शिल्लक असल्याचा अहवाल दिला आहे. तसे पत्र जिल्हा प्रशासनाने सकाळ पासून उपोषणास बसलेल्या विशाल राहुल यांना दिले आहे….

Read More

मालवणात शास्त्रीय संगीत बैठक संपन्न

⚡मालवण ता.२६-: मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त मंदिर आणि साधना संगीत यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय संगीताची बैठक संपन्न झाली. त्यास संगीत प्रेमींचा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. दिलीप ठाकुर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून झाली. संजय गावडे, महेंद्र मराठे, प्रफुल्ल रेवंडकर आदी मान्यवर…

Read More

मालवण बाजारातून सकाळी ९ पर्यंतच एसटी बस फेरी

⚡मालवण ता२६-: नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आजपासून दि. २ जानेवारीपर्यंत सकाळी ९ वाजेपर्यंतच बाजारपेठेतून एसटी बस वाहतूक सुरु आहेत. ९ वाजल्यानंतर मात्र एसटी फेऱ्या बाजारात जाणार नाहीत. २ जानेवारी नंतर एसटी वाहतूक पूर्ववत होणार आहे. प्रवाशांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन आगारप्रमुख सचेतन…

Read More

विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत मालवण टे.टे. अकॅडमीचे यश

⚡मालवण ता.२६-: यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक कॉलेज, सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मालवण टेबल टेनिस अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या १४ वर्षांखालील मुली गटात आर्या दिघे, वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण आणि डॉन बॉस्को ओरोसच्या १९ वर्षांखाली मुली गटात खुशी पेटे, ख्रिस्तीना फर्नांडिस,मनाली गववाणकर, क्लॅन्सी डिसोजा यांनी विजेतेपद…

Read More
You cannot copy content of this page