Headlines

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मंजुरी

खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश ⚡सावंतवाडी ता.२८ -: प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५० किमी लांबीच्या ३७ रस्त्यांना मा. खासदार विनायक राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूरी देण्यात आली आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खासदार मा. श्री. विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागातील रस्त्याची अंतिम मंजूरी केंद्र सरकारकडे दिर्घकाळ प्रलंबित होती. याबाबत…

Read More

वागदे येथे सलग दुसऱ्या दिवशीही विविध विकास कामांचा शुभारंभ

त्यामध्ये जि. प. शाळा वागदे डंगळवाडी नंबर 2 दुरुस्ती ,वागदे डंगळवाडी सार्वजनिक नळपाणी योजना विहीर दुरुस्त करणे व पंप शेड बांधणे,वागदे डंगळवाडी विष्णू नारायण घाडीगावकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट करणे आणि वागदे बौद्धवाडी येथे सभा मंडपाचे देखील कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे वागदे ग्रामपंचायततिने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी…

Read More

मिनी ऑलिम्पिक तायक्वांदो स्पर्धेसाठी देवगडच्या शेवंता नाईक यांची पंच पदी नियुक्ती

⚡देवगड ता.२८-: महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने,महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेचे आयोजन दि.२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत श्री छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे तसेच दि.५ ते ८जाने.३०२३ या कालावधीत तायक्वांदो या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे…

Read More

सुभाष साबळे डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

⚡वेंगुर्ला ता.२८-: नागपूर येथे मदत सामाजिक संस्थेच्यावतीने २६ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भारतीय संविधान शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. फोटो – सुभाष साबळे

Read More

शालेय कराटे व मैदान वेंगुर्ला हायस्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.२८-: ओरोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे व शालेय मैदानी स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्जवल यश संपादन केले आहे.

Read More

चैतन्य परब याची विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: येथील शासकीय बालगृहातील आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविदयालय पणदूर तिठा येथील इ.11वी तील चैतन्य परब याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड झाली.

Read More

जिल्हा नियोजन समितीची सभा 5 जानेवारी रोजी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: जिल्हा नियोजन समितीची सभा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Read More

2 जानेवारी रोजी लोकशाही दिन

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्याप्रमाणे माहे जानेवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली आहे.0000

Read More

ग्राहक प्रशिक्षित आणि जागृत हवा- दादासाहेब गिते

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: खरेदी विक्री व्यवस्थेतील ग्राहक हा राजा आहे याची फसवणूक होऊ नये म्हणून कायमच यंत्रणेने जागृत राहणे गरजेचे आहे. कायद्याने ग्राहकांचे हक्क मिळवून देण्यासाठी यंत्रणा निर्माण केलेली असली तरी ग्राहक प्रशिक्षित होऊन जागृत झाला पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी व्यक्त केले. जिल्ह्याचा राष्ट्रीय ग्राहक दिन देवगड येथे घेण्यात आला यानिमित्त…

Read More

शिवणकला वर्ग आणि नर्सिंग असिस्टंट कोर्सचा निकाल जाहीर.

⚡मालवण ता.२८-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण या संस्थेचा ४३ वा वर्धापन दिन तथा राष्ट्र सेवादलचा दलदिन सेवांगणमध्ये मोठ्या उत्साहात सपत्र झाला. प्रारंभी राष्ट्र सेवादलचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि संस्थेचे सभासद साथी श्री. रमेश धुरी यांच्या शुभहस्ते राष्ट्र सेवा दलचा झेंडा फडकवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन भारत सरकार, युवा परिवर्तन…

Read More
You cannot copy content of this page