Headlines

कणकवली पर्यटन महोत्सवाचा उद्या शानदार शुभारंभ होणार

भव्य शोभायात्रा ,आकर्षक चित्ररथ,सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांची अदाकारी;ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन ⚡कणकवली ता.०४-: भव्य शोभायात्रा ,आकर्षक चित्ररथ,सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांची अदाकारी आणि खवय्यांसाठी पर्वणी ठरणारा कणकवली पर्यटन महोत्सव ५ ते ८ जानेवारी या कालावधीत होत आहे. या महोत्सवात राज्यभरातील कलाकारांची मांदियाळी असणार आहे. महोत्सवाचे ५ जानेवारी रोजी सायं. ७ वा. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र…

Read More

आरोस-कळंगुटकरवाडी रस्त्याच्या कामास मंजुरी-:सरपंच शंकर नाईक

⚡बांदा ता.०४-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आरोस-कळंगुटकरवाडी २.६ किमी रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची असलेली मागणी पूर्णत्वास येणार असल्याचे आरोस सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले.आरोस-कळंगुटकरवाडी रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेताना तर तारेवरची कसरत करावी लागते. शालेय विद्यार्थ्यांना…

Read More

आरोग्यास घातक प्रथा परंपरांचा त्याग करा

माणगाव येथे डॉ गौरी गणपत्ये यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय संस्कार हे स्त्री सुरक्षा व आरोग्य या दोन्हीचे रक्षण करणारे असुन सध्याच्या डिजिटल युगात मुलामुलींच्या संस्काराकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच गैरसमजुतीतून आरोग्यास नुकसानकारक अशा घातक प्रथापरंपरा परंपरांचा त्याग करून आरोग्यपूर्ण सवयी अंगिकारण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन माणगाव येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञा डॉ…

Read More

रोणापाल माऊली मंदिरात आजपासून धार्मिक कार्यक्रमानिमित्त नाट्यमहोत्सव

⚡बांदा ता.०४-: श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल श्री देवी माऊली देवस्थान रोणापाल आयोजित मंदिरात दि.4 ते 8 जानेवारी दरम्यान पाच दिवस धार्मिक कार्यक्रमांसोबत दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. मंदिरात दररोज दुपारी १२ वा. व सायं. ७ वा. महाआरती होणार आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. बुधवार दि…

Read More

पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेतही अस्मि मांजरेकरचे यश

202 गुण मिळवत गुणवत्ता यादीत पटकावले स्थान ⚡बांदा ता.०४-: अनेक तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेचे मैदान गाजवणारी आरपीडी हायस्कुल सावंतवाडीच्या अस्मि प्रवीण मांजरेकर हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेतही दबदबा राखला आहे. मंगळवारी रात्री उशिरा शासनाच्या संकेत स्थळावर गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये अस्मि मांजरेकर…

Read More

रोणापाल छात्रालय शिस्त, संस्काराचे माहेरघर

सामाजिक कार्यकर्त्या संजना परब यांचे गौरव उद्गार ⚡बांदा ता.०४-: गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दयासागर छात्रालयाचा खूप मोठा आधार आहे. समाजात वावरताना अशा विचारांचा नेहमी आदर केला पाहिजे. रोणापाल छात्रालयात शिस्तबद्ध वातावरण पहावयास मिळाले. त्यामुळे शिस्तीचे, संस्कारांचे माहेर घर म्हणजे दयासागर छात्रालय असल्याचे प्रतिपादन, सामाजिक कार्यकर्त्या संजना परब यांनी केले. सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्नी…

Read More

भाजपच्या एकजूट कामामुळे वेंगुर्लेत यश

१३ सरपंच, १६ उपसरपंच विराजमान;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी गौरोउद्गार वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपाच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकत्रित मिळून काम केल्याने वेंगुर्ला तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १३ सरपंच व १६ उपसरपंचपदी भाजपने यश मिळविले. सुदैवाने आपल्याच पक्षाचे पालकमंत्री आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे भाजपाचे सरपंच असलेल्या ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन…

Read More

इन्सुली येथे साडे बारा लाखाची अवैध दारू जप्त

बांदा पोलिसांची कारवाई: कंटेनर ताब्यात: चालक जुल्फिकार चौधरीवर गुन्हा दाखल ⚡बांदा ता.०४-: गोवा ते इंदौर दरम्यान होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात बांदा पोलीसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई केली आहे. तब्बल १२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांची दारु या कारवाईत पकडली आहे. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर (एमएच ०४…

Read More

६ रोजी आचीर्णे येथे रक्तदान, नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर

रासाई देवी जत्रोत्सव निमित्त आयोजन वैभववाडी प्रतिनिधीआचिर्णे येथे रासाई देवी जत्रोत्सवानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रासाई देवी मंदिराच्या पटांगणावर दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, एस. एस. पी….

Read More

बौद्ध सेवा संघ, रमाई महिला मंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नूतन सरपंच, उपसरपंच यांचा करण्यात आला सत्कार ⚡वैभववाडी ता.०३-: क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्यसाधून समाजातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.   यावेळी विचारमंचावर ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव, महिला अध्यक्ष तथा माजी…

Read More
You cannot copy content of this page