Headlines

नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याचे डांबरीकरण करा

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे : सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०९-: नेमळे मळगाव वेत्ये रस्ता प्र.जी. मा. ५९ किमी १० ते ११ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

नेमळे मळगाव वेत्ये रस्त्याचे डांबरीकरण करा

वेत्ये सरपंच गुणाजी गावडे : सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.०९-: नेमळे मळगाव वेत्ये रस्ता प्र.जी. मा. ५९ किमी १० ते ११ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read More

जनतेला प्रोत्साहित करणे ही लोकशाहीची खरी गरज

सुषमा तायशेटे;काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा ⚡कणकवली ता.०९-: लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत आहे. त्यांनी राज्यस्तरावरही काम करावे अशी अपेक्षा भारत सरकार, संयुक्त सचिव (आय.ए.एस) सुषमा तायशेटे यांनी व्यक्त केली.कणकवली शहराच्या महाराजा हॉलमध्ये कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळ्यात…

Read More

दारूम ग्रामस्थांनी श्रमदानाने ओढ्यावर बांधला वनराई बंधारा

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील दारूम येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने गावातील बारमाही वाहणाऱ्या ओढ्यावर वनराई बंधारा बांधला. या बंधाऱ्याचा उपयोग येथील ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी वाढ होण्याबरोबर जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि हिवाळी पिके घेण्यासाठी होणार आहे.सदर काम सुरु असताना गावच्या सरपंच तेजस्वी लिंगायत उपसरपंच प्रवीण तळेकर हे उपस्थित राहून जातीनीशी लक्ष घालून होते.बंधारा बांधण्यासाठी प्रभाकर…

Read More

मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी स्वाती बांदेकर

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी स्वाती बांदेकर तर कार्याध्यक्षपदी साक्षी वेंगुर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Read More

सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शरद मेस्त्री

⚡वेंगुर्ला ता.०९-: सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

Read More

पाल गावातील विकासकामे व समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातील पाल गावात काही समस्या जाणवत आहेत. यामध्ये विद्युत लाईन जमिनीतून घालून मिळणे, खडीकरण व डांबरीकरण होणारा रस्ता मुख्यमंत्री किवा प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये सामाविष्ट करणे, जुन्या बंधा-याचे नुतनीकरण करणे, बीबीएनएस किवा बीएसएनएल टॉवर उभारणे याकडे पाल ग्रामपंचायतीने पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून समस्या निवारण करण्यासाठी मागणीही केली आहे.नुकत्याच झालेल्या…

Read More

जामसंडे-भटवाडी रोड येथे १४ रोजी ‘नटरंगी नार’ कार्यक्रम

⚡देवगड ता.०९-: भाई जामसंडेकर आणि मित्रपरिवार तर्फे दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता जामसंडे जाधव परिवार मामघाडी भटवाडी रोड येथे सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार हा बहरदार कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी 75 88 38 17 69, 78 23 85 86 87 व 96 65 73 66 14 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ग्रुप…

Read More

राष्ट्रवादीने शिवसेना ठाकरे गट संपविण्याचा विडा उचलला आहे

शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री केसरकर यांचा गंभीर आरोप सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उध्दव ठाकरे गट संपवण्याचा विडा उचलला आहे, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते रविवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. मंत्री केसरकर म्हणाले,आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम…

Read More

जामसंडे येथे १३ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

देवगड दि.८ (प्रतिनिधी) सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संघ सिंधुदुर्ग आयोजित व बी.के. एल. वालावलकर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे डेरवण ता. चिपळूण यांच्या सहकार्याने दि.१३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दीर्घायु हेल्थ केअर सेंटर जामसंडे वडांबा भाजप कार्यालय समोर येथे करण्यात आले आहे. नाव नोंदणी सकाळी ९.३० वाजता…

Read More
You cannot copy content of this page