नाबार प्रशालेत अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे धडे ग्रामीण मुलांना मिळत असल्याने मुले यशस्वी होतील
स्नेहसंमेलनात अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांचे गौरव उद्गार ⚡बांदा ता.०९-: बांदा नाबर प्रशालेत नुकताच सुरू झालेला सीबीएसई, आईसिएसई व स्टेट बोर्डचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम हा नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. दृकश्राव्य, प्रात्यक्षिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम आहे आणि या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे धडे ग्रामीण भागातील मुलांना देखील मिळत आहे. इयत्ता सहावी पासूनच शालेय अभ्यासाला…
