सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचे स्नेहसंमेलन उत्साहात
⚡कणकवली ता.१०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध कर्मचाऱ्यांच देवगड जामसंडे येथील श्री.मो.गोगटे मैदान,सांस्कृतिक भवन येथे नुकतंच वार्षिक स्नेहभोजन उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच उदघाटन देवगड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रविण जोग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्या प्रसंगी देवगड तालुक्यातील किशोर कुळकर्णी, सुनिल कुळकर्णी,योगेश बोभाटे,संदीप वारीक,सनित आचरेकर,मिलिंद मोर्ये,योगेश गुरव, श्री.रामाने,राहुल शिरसाट, बंटी पडवळ, विजय पडवळ,मंगेश…
